🌐 Language
'Olelo Hawai'iAfaan Oromoobahasa IndonesiaBelarusianBrezhonegCebuanoChamorroChichewachiShonaChongthuCiyawoDanskDeutschEestiEnglishEspañolEsperantoeʋegbeFrançaisHausaHrvatskiIgboIlocanoItalianoKikuyuKiswahiliKiyombiKreyòl AyisyenLatinaLatviešulietuviųLingálaLugandaMagyarMahasuiMāoriNederlandsNorskPohnpeianPolskiPortuguêsQach’abelRomaniRomânăSanskritSetswanaShqipsrpski jezikSuomiSvenskaTagalogTiếng ViệtTonganTwiTürkçeUyghur tiliYorùbáÍslenskaČeštinaБългарскиРусскийУкраїнськаעבריתاردوالعربيةفارسیكوردی سۆرانیअहिराणी‎नेपालीभद्रवाही‎मराठीमानक हिन्दी‎हरियाणवी‎অসমীয়াবাংলাਪੰਜਾਬੀગુજરાતીଓଡ଼ିଆ‎தமிழ்తెలుగుಕನ್ನಡമലയാളംไทยဗမာἙλληνική中文日本語한국어+ सर्वा भाषा
See More Jesus

बायबल भक्तीबद्दल काय सांगस? — भाग २ · KJV वचन Strong's क्रमांकासोबत — बायबल प्रश्नमंजुषा

प्रत्येक खालील संदर्भासाठी, ते वचन काय शिकवतंय ते निवडा. तुमचा स्कोर शेवटी दिसंल.

ही गुणांकित क्विझ शे. ही पास करा अन् तुमच्या मिनिस्ट्री सर्टिफिकेट ऑफ एंडॉर्समेंटकडे श्रेय मिळवा.

१ तिमथ्य 3:16 — कोणीच नाकारू शकस नही की, भक्तीनं रहस्य मोठं शे, जसं की; तो जो शरिरमा ऱ्हाईसन ________ व्हयना, आत्माघाई नितीमान ठरना, अनी देवदूतसले दखायना. त्यानी राष्ट्रसमा घोषणा व्हयनी, जगमा त्यानावर ईश्वास ठेवामा वना, अनी तो गौरवमा वर लेवाई गया.
चांगला
प्रकट
धाकला
उत्पती 5:24 — ________ देवनासोबत चालना, त्यानानंतर तो जगमा नव्हता, कारण देव त्याले ली गया.
शेम
बिल्हा
हनोख
उत्पती 17:1 — अब्राम जवय नव्यान्नव वरीसना व्हयना तवय परमेश्वर त्याले दर्शन दिसन बोलना, मी ________ देव शे; तू मनासमोर शे हाई मनमा धरीन चाल अनं सात्विकपणमा राय.
अमोरी
सर्वसमर्थ
हित्ती
१ तिमथ्य 6:11 — हे देवभक्त, तु यानापाईन पय अनी नितिमत्व, ________, ईश्वास, प्रिती, धीर अनी नम्रता यासना मांगे लाग.
सुभक्ती
मध्यस्थी
मुर्खपण
१ तिमथ्य 6:12 — ईश्वासबद्दल जी शर्यत ती कर, युगानुयुगनं जिवन मिळाव, त्यानाकरताच तुले ________ शे अनी बराच साक्षीदारस समोर तु ते स्विकारीन मान्य करेल शे.
विरोधी
अभिमान
निवडेल
१ तिमथ्य 6:5 — मंग बिघडेल, अनी सत्यपाईन ________ जायेल ह्यासले धर्म हाई एक कमाईनं साधन शे. अशी कल्पना करनारा माणससमा कायम भांडणं व्हतस.
ऱ्हावाले
दुर
बोध
१ तिमथ्य 6:6 — संतोषमा करेल ________ तर मोठाच लाभ शे.
नम्रतातीन
मध्यस्थी
सुभक्ती
२ तिमथ्य 3:5 — सुभक्तीनं बाहेरनं रूप दखाडीसन तिना स्वतःवर ________ नही असा लोकसपाईन बी दुर रहा.
आत्माघाई
नितीमान
संस्कार
२ करिंथ 7:10 — जे दुःख देव आनस, ________ देनारा पश्चताप तयार करस; त्यानापाईन पस्तावा व्हस नही; पण संसारिक व्हनार दुःख मरण तयार करस.
तारण
प्रिती
व्यर्थ
२ तिमथ्य 3:12 — ख्रिस्त येशुमा सु-भक्तीतीन आयुष्यक्रम कराले ज्या दखतस, त्या सर्वासना ________ व्हई;
संकट
नम्र
छळ
२ पेत्र 2:9 — भक्तीमान लोकसले ________ सोडावणं अनं अधार्मिक लोकसले शिक्षा भोगत न्यायना दिनकरता राखी ठेयल शे हाई प्रभुले कळस.
पिढ्यांनपिढी
ईकनारासले
परिक्षामातीन
२ पेत्र 3:11 — तर ह्या सर्व गोष्टी नष्ट व्हणारा शेतस म्हणीन पवित्र ________ अनं सुभक्तीमा राहिन देवना दिन येवानी वाट दखत अनं तो दिन लवकर येवाले पाहिजे म्हणीसन खटपट करत तुम्हीन कसं ऱ्हावाले पाहिजे?
मुर्खपण
धैर्यतीन
वागणुकमा
योहान 1:14 — शब्दनी शरीर धारण करं, कृपा अनी सत्य याघाई ________ राहिनसुध्दा तो आमनामा जिवन जगना, आम्हीन त्यानं गौरव दखं ते गौरव देवबापकडतीन येल एकुलता एक पोऱ्यानं ऱ्हास अस व्हतं.
पापसनी
प्रायश्चित
परीपुर्ण
१ योहान 4:2 — देवना आत्माले तर यानावरतीन वळखा; शरीर धारण करीसन येल येशु ख्रिस्तले जो आत्मा ________ करस तो देवनापाईन शे;
पापसनी
कबुल
ऱ्हावाले
उपदेशक 4:12 — जो माणुस एकला शे त्याले जर कोनी भारी पडना तर दोनीसले त्याना ईरोध करता ई. तीनपदरी ________ सहजा सहज तुटस नही.
दोर
उपदेशक
बांधा
मत्तय 1:23 — दखा, “कुमारी गर्भवती व्हई अनं तिले पोऱ्या व्हई, अनी त्याले इम्मानुएल हाई नाव देतीन.” ह्या नावना ________ “आमनासंगे देव असा शे.”
निंदा
लिधात
अर्थ
२ पेत्र 3:13 — तरी ज्यानामा धार्मीकता वास करस नवं आकाश अनं नवी पृथ्वी यासनी त्याना वचनसप्रमाणे आपण ________ दखी राहिनुत.
नितीमान
वाट
शुध्द

← अभ्यासकडे परत जा