बायबल भक्तिबद्दल काय सांगे? — जगणं आमलात आणनं — बायबल प्रश्नमंजुषा
प्रत्येक खालील संदर्भासाठी, ते वचन काय शिकवतंय ते निवडा. तुमचा स्कोर शेवटी दिसंल.
ही गुणांकित क्विझ शे. ही पास करा अन् तुमच्या मिनिस्ट्री सर्टिफिकेट ऑफ एंडॉर्समेंटकडे श्रेय मिळवा.
१ तिमथ्य 3:16 — कोणीच नाकारू शकस नही की, भक्तीनं रहस्य मोठं शे, जसं की; तो जो ________ ऱ्हाईसन प्रकट व्हयना, आत्माघाई नितीमान ठरना, अनी देवदूतसले दखायना. त्यानी राष्ट्रसमा घोषणा व्हयनी, जगमा त्यानावर ईश्वास ठेवामा वना, अनी तो गौरवमा वर लेवाई गया.
शरिरमा
निवडेल
मायबाप
१ पेत्र 2:2 — नविन जन्मेल पोऱ्यासना मायक, कायम शुध्द आध्यात्मिक दुधबद्दल तहान लागेल असा रहा म्हणजे तुम्हीन वाढशात अनं तुमनं ________ व्हई.
नाश
तारण
वतन
इब्री 11:6 — अनी ईश्वासशिवाय देवले खूश करनं ________ शे, कारण देवजोडे जाणारानी असा ईश्वास धराले पाहिजे, तो अस्तित्वमा शे अनी त्यानाकडे धाव लेणारासले तो प्रतिफळ देणारा शे.
अशक्य
उपयोगी
निर्दोष
प्रेषित 3:2 — तवय तठे जन्मपाईन पांगया असा एक माणुस व्हता; त्याले मंदिरमा जाणारासपाईन भीक मांगाकरता रोज उचलीसन मंदिरना ________ नावना दरवाजाजोडे ठेयेत.
सुंदर
निर्दोष
कृपा
प्रेषित 3:8 — तो उडी मारीसन उभा राहीना अनं चालु लागना; अनी चालत, उड्या मारत अनं देवना ________ करत त्यासनासंगे मंदिरमा गया.
वारा
स्तुती
संकट
उत्पती 5:24 — ________ देवनासोबत चालना, त्यानानंतर तो जगमा नव्हता, कारण देव त्याले ली गया.
शेम
बिल्हा
हनोख
उत्पती 6:9 — नोहानी वंशावळी याप्रकारे नोहा हाऊ आपला काळना लोकसमा ________ अनं सात्विक मनुष्य व्हता; नोहा देवनासोबत चाले.
संकट
नितीमान
वाट
उत्पती 17:1 — अब्राम जवय नव्यान्नव वरीसना व्हयना तवय परमेश्वर त्याले दर्शन दिसन बोलना, मी ________ देव शे; तू मनासमोर शे हाई मनमा धरीन चाल अनं सात्विकपणमा राय.
अमोरी
सर्वसमर्थ
हित्ती
मीखा 6:8 — हे मनुष्य, चांगलं अनी वाईट काय ते त्यानी तुले दखाडेल शे; नीतितीन वागाण, आवडतीन ________ करणं अनं आपला देवना समोर नम्रभावतीन चालण यानाशिवाय परमेश्वर तुनाजोडे काय मांगस?
तोंड
दया
पोर
१ योहान 2:6 — मी त्यानामा ऱ्हास, अस जो सांगस त्यानी येशु ख्रिस्त जसं ________ तसा स्वतः बी चालाले पाहिजे.
मांगतस
चालना
ताबा
१ तिमथ्य 2:1 — तर सर्वात पहिले हाऊ बोध मी करस की सर्व मनुष्यसकरता विनंत्या, मध्यस्थी, एकमेकसकरता प्रार्थना अनी देवना ________ मानानं.
पापी
उपकार
भागीदार
१ तिमथ्य 6:6 — संतोषमा करेल ________ तर मोठाच लाभ शे.
मध्यस्थी
नम्रतातीन
सुभक्ती
तिताले पत्र 2:12 — अनी ती कृपा आपलाले शिकाडस की, ________ अनी संसारन्या गोष्टीसना त्याग कर अनी स्वतःले नियंत्रीत, पवित्र अनं भक्तीमय जिवन या जगमा जग.
अभक्ती
निवडीना
धैर्यतीन
१ तिमथ्य 6:11 — हे देवभक्त, तु यानापाईन पय अनी नितिमत्व, ________, ईश्वास, प्रिती, धीर अनी नम्रता यासना मांगे लाग.
सुभक्ती
मध्यस्थी
मुर्खपण
१ तिमथ्य 6:12 — ईश्वासबद्दल जी शर्यत ती कर, युगानुयुगनं जिवन मिळाव, त्यानाकरताच तुले ________ शे अनी बराच साक्षीदारस समोर तु ते स्विकारीन मान्य करेल शे.
विरोधी
प्रिय
निवडेल
१ तिमथ्य 1:18 — मना पोऱ्या ________, तुनाबद्दल पहिलेच व्हयेल भविष्यवाणीना मायक हाई आज्ञा मी तुले सांगी ठेवस की, तु त्या आज्ञाना वापर करीसन सुयुध्द कर.
तीमथ्य
मार्था
हनन्या
२ तिमथ्य 2:3 — ख्रिस्त येशुना चांगला शिपाई ह्या नातातीन मनासंगे ________ भोग.
दुःख
प्रांतमा
दृष्टांत
इफिस 6:11 — सैतानना डावपेचपाईन तुमले उभा ऱ्हाता येवाले पाहिजे म्हणीन देवनी ________ धारण करा.
अईश्वासमुये
शुध्दीकरणना
शस्त्रसामग्री
रोम 6:13 — अनी तुम्हीन आपले शरीर अनितीना साधन म्हणीन पापले समर्पन करानं नही; पन तुम्हीन स्वतःले ________ मातीन जिवत व्हयेल असं देवले समर्पन करा, अनी आपले स्वतःनं शरीर न्यायीपणानं साधन म्हणीन तुम्हीन देवले समर्पन करा.
मरेल
बाई
वचन
१ करिंथ 9:25 — स्पर्धाकरता मेहनत करनारा प्रत्येक माणुस सर्वा गोष्टीसमा संयमन करस. त्या नाशवंत बक्षीस मिळाडाकरता करतस, पण आपण ________ बक्षीस मिळडाकरता करतस.
निर्दोष
अशक्य
अविनाशी
१ तिमथ्य 4:8 — कारण शारिरीक कसरत थोडीच उपयोगी शे, ________ तर सर्व कामसमा उपयोगी शे, तिले आत्तेनं अनी पुढला जिवननं अभिवचन मिळेल शे
मध्यस्थी
मुर्खपण
सुभक्ती
इब्री 12:2 — आपण आपला ईश्वासना उत्पन्नकर्ता अनी तो ईश्वास पुरा करणार येशु यानाकडे दखत ऱ्हावानं. त्यानापुढे जो आनंद ठेयल व्हता त्याले तुच्छ मानीसन ________ सहन करा अनी तो देवना राजासनना उजवीकडे बठेल शे.
शत्रुसले
क्रुसखांब
किर्ती
१ पेत्र 1:24 — कारण, सर्व मानवजात गवतसारखी शे; अनी तिनं सर्व ________ गवतना फुलमायक शे. गवत सुकस अनं त्यानं फुल गळस;
गौरव
दया
प्रार्थना
प्रकटीकरण 2:10 — तुले सहन करानी ज्या संकट शेतस त्यासनं भय धरू नको; दख, तुम्हीन “मोहमा पडानं” म्हणीन सैतान तुमनापैकी कित्येकसले कैदखानामा टाकणार शे; अनी तुम्हीन “दहा दिन” ________ राहशात. तुले मरणं पडणं तरी ईश्वासु रहा, म्हणजे मी तुले बक्षिस म्हणीसन जिवन दिसु.
संकटमा
तारण
व्यभिचार
१ थेस्सलनी 4:17 — नंतर जिवत उरेल आपण त्यासनासंगे मेघारूढ व्हईन ________ लेवाई जासुत, अनी आम्हीन कायम परमेश्वरनासंगे राहसुत.
अंतराळमा
अशक्तपणमा
मध्यस्थी
फिलप्पै 1:6 — ज्या देवनी तुमनामा चांगलं कामनी ________ करी तो, ते काम येशु ख्रिस्तना परत येवाना दिनपावत पुरा करी हाऊ माले ईश्वास शे.
आत्माघाई
सुरवात
क्रुसखांबवर
यहुदानं पत्र 1:24 — तुमले नाश व्हवापाईन राखाले अनी आपला ऐश्वर्ययुक्त सान्निध्यात ________ अस उल्लासमा उभा कराले जो समर्थ शे
सुंदर
कृपा
निर्दोष
लिंक कॉपी झाली
ह्या अभ्यासनं तुमले मदत करी का? तुमनं लहानसं किंवा पूर्ण साक्षीपत्र शेयर करा — तुमनी गोष्ट दुसरा कोणले ही साईट सापडाले मदत करस.
तुमची प्रगती जतन करा
ऐच्छिक. ही साईट वापरानाकरता खातं लागतं नही.
तुमी फोन बदलला किंवा ब्राउझर साफ केला तरीबी तुमचे क्विझ स्कोर अन् प्रमाणपत्र जपून ठेवा.
प्रगती पुन्हा मिळवा
रीस्टोर केल्यानं या डिव्हाइसवरली प्रगती बदलतंस, अनी नंतर तुम्ही छापशीला कोणतंच प्रमाणपत्र रेकॉर्डवरलं नाव घेईन.



