🌐 Language
'Olelo Hawai'iAfaan Oromoobahasa IndonesiaBelarusianBrezhonegCebuanoChamorroChichewachiShonaChongthuCiyawoDanskDeutschEestiEnglishEspañolEsperantoeʋegbeFrançaisHausaHrvatskiIgboIlocanoItalianoKikuyuKiswahiliKiyombiKreyòl AyisyenLatinaLatviešulietuviųLingálaLugandaMagyarMahasuiMāoriNederlandsNorskPohnpeianPolskiPortuguêsQach’abelRomaniRomânăSanskritSetswanaShqipsrpski jezikSuomiSvenskaTagalogTiếng ViệtTonganTwiTürkçeUyghur tiliYorùbáÍslenskaČeštinaБългарскиРусскийУкраїнськаעבריתاردوالعربيةفارسیكوردی سۆرانیअहिराणी‎नेपालीभद्रवाही‎मराठीमानक हिन्दी‎हरियाणवी‎অসমীয়াবাংলাਪੰਜਾਬੀગુજરાતીଓଡ଼ିଆ‎தமிழ்తెలుగుಕನ್ನಡമലയാളംไทยဗမာἙλληνική中文日本語한국어+ सर्व भाषा
See More Jesus
मराठी

बायबल भक्तीविषयी काय सांगते? — जगून दाखवणे · स्ट्राँग्ज क्रमांकांसह केजेव्ही शास्त्रवचने — बायबल प्रश्नमंजुषा

बायबल प्रश्नमंजुषा

बायबल भक्तीविषयी काय सांगते? — जगून दाखवणे · स्ट्राँग्ज क्रमांकांसह केजेव्ही शास्त्रवचने — बायबल प्रश्नमंजुषा

खालील प्रत्येक संदर्भासाठी, तो श्लोक काय शिकवतो ते निवडा. तुमचा गुण शेवटी दिसेल.

ही गुणांकित प्रश्नमंजुषा आहे. तुमच्या सेवा समर्थन प्रमाणपत्रासाठी श्रेय मिळवण्यासाठी ती उत्तीर्ण करा.

2 पेत्र 1:3 — देवाने तुम्हा आम्हास आपल्या गौरवासाठी व सात्विकतेसाठी बोलावले आहे, त्याच्या ओळखीच्या द्वारे, त्याच्या दैवी सामर्थ्याने जीवनास व सुभक्तीस ________ असलेल्या सर्व गोष्टी दिल्या आहेत.
आवश्यक
निष्फळ
अशक्य
1 पेत्र 2:2 — परमेश्वर कृपाळू आहे, असा तुम्ही अनुभव घेतला आहे तर तुम्ही त्याद्वारे तारणासाठी तुमची वाढ व्हावी म्हणून नूतन जन्मलेल्या ________ आध्यात्मिक निऱ्या दुधाची इच्छा धरा.
परीक्षेतून
ऋतू
बालकांसारखे
स्तोत्र 34:11 — मुलांनो माझे ________ आणि मी तुम्हास परमेश्वराचे भय कसे धरावे हे शिकवीन.
ऐका
शुद्ध
ज्ञान
इब्री 11:6 — पण विश्वासाशिवाय त्यास संतोषवणे ________ आहे, कारण जो त्याच्याकडे येतो त्याने विश्वास ठेवला पाहिजे की, तो आहे आणि जे त्यास झटून शोधतात त्यांना प्रतिफळ देणारा आहे.
अशक्य
आवश्यक
निर्दोष
प्रेषि 3:2 — आणि जन्मापासून पांगळा असा एक मनुष्य होता, भवनाच्या ________ नावाच्या दाराजवळ भवनात जाणाऱ्याकडे भीक मागण्यास दररोज त्यास कोणीतरी नेऊन ठेवत असत.
सुंदर
निर्दोष
अशक्य
प्रेषि 3:12 — हे पाहून पेत्राने त्या लोकांस उत्तर दिले, तो म्हणाला, “अहो इस्राएल मनुष्यांनो, यावरुन तुम्ही ________ का करता? अथवा आम्ही आपल्या सामर्थ्याने किंवा सुभक्तीने याला चालायला लावले आहे, असे समजून आम्हाकडे का न्याहाळून पाहता?
आश्चर्य
दगडमार
नाकारले
प्रेषि 3:8 — आणि तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला, आणि तो चालत व उड्या मारत व ________ स्तुती करत त्याच्याबरोबर परमेश्वराच्या भवनात गेला.
देवाची
हात
महायाजक
उत्प 5:24 — ________ देवाबरोबर चालला, आणि त्यानंतर तो दिसला नाही, कारण देवाने त्यास नेले.
हमोर
तामार
हनोख
उत्प 6:9 — या नोहासंबंधीच्या घटना आहेत; नोहा आपल्या काळच्या लोकांमध्ये नीतिमान आणि ________ मनुष्य होता. नोहा देवाबरोबर चालला
निर्दोष
सुंदर
कृपाळू
उत्प 17:1 — ________ नव्याण्णव वर्षांचा झाला तेव्हा परमेश्वराने त्यास दर्शन दिले व त्यास म्हटले, “मी सर्वशक्तिमान देव आहे. माझ्या समक्षतेत चाल, आणि सात्त्विकतेने राहा.
अब्राम
अबीमलेख
इश्माएल
मीखा 6:8 — हे मनुष्या, चांगले ते त्याने तुला सांगितले आहे. आणि न्यायीपणाने वागने, ________ व निष्ठा ह्यावर प्रेम करणे आणि आपल्या परमेश्वरासोबत नम्रपणे चालने. यांखेरीज परमेश्वर तुझ्याजवळ काय मागतो?
प्रार्थना
दया
भाऊ
स्तोत्र 4:3 — परंतु हे जाणा की परमेश्वराने देवभिरूस आपल्या करीता ________ केले आहे. मी जेव्हा परमेश्वरास हाक मारीन तेव्हा तो ऐकेल.
वेगळे
परीक्षा
कोरीव
कल 1:10 — ह्यासाठी की, तुम्ही प्रभूला सर्व प्रकारे संतोष देण्यास, प्रत्येक ________ कामात फळ देऊन त्यास शोभेल असे जगावे व देवाच्या ज्ञानाने तुमची वाढ व्हावी.
परात्पर
करतोस
चांगल्या
1 तीम 2:1 — तर सर्वांत प्रथम मी हा ________ करतो की, मागण्या, प्रार्थना, विनंत्या व आभारप्रदर्शन सर्व लोकांसाठी कराव्या.
बोध
रहस्य
आळशी
1 तीम 6:6 — वास्तविक पाहता संतोषाने ________ सेवा करीत असताना मिळणारे समाधान हा फार मोठा लाभ आहे.
येशू
देवाची
हात
तीत 2:12 — ती आपल्याला असे शिकवते की, अभक्तीचा व जगीक वासनांचा त्याग करून, आपण या आताच्या युगात संयमाने, नीतिने व सुभक्तीने वागले ________.
पाहिजे
चांगले
जिवंत
1 तीम 6:11 — हे देवाच्या मनुष्या, तू या गोष्टींपासून दूर राहा. न्यायीपणा, सुभक्ती, विश्वास आणि प्रीती, ________ आणि लीनता यांच्या पाठीस लाग.
बोध
सहनशीलता
साक्ष
2 पेत्र 1:6 — ज्ञानात इंद्रियदमनाची, इंद्रियदमनात ________ आणि सहनशीलतेला सुभक्ती
सहनशीलता
बोध
परीक्षेत
1 तीम 6:12 — विश्वासासंबंधी चांगले युद्ध कर, ज्यासाठी तुला बोलावले होते. त्या ________ जीवनाला धरून ठेव. तू अनेक साक्षीदारांसमोर चांगली साक्ष दिलीस
श्रीमंत
सार्वकालिक
उपकारस्तुती
1 तीम 1:18 — तीमथ्या, माझ्या मुला, मी तुला तुझ्याविषयी पूर्वीच सांगण्यात आलेल्या संदेशानुसार ही आज्ञा सोपवत आहे. यासाठी की तू त्यांच्याद्वारे चांगली ________ करावी.
लढाई
आत्मा
प्रीती
2 तीम 2:4 — सैनिकाचे काम ________ कोणीही जीवनातील संसाराच्या कामकाजात अडकत नाही. यासाठी की त्यास आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला संतुष्ट करता यावे.
करणारा
प्रकट
शत्रू
इफि 6:11 — सैतानाच्या कट-कारस्थानी योजनांविरुद्ध उभे राहता यावे, म्हणून ________ संपूर्ण शस्त्रसामग्री धारण करा.
येशू
प्रयत्न
देवाची
1 करिं 9:25 — स्पर्धेसाठी मेहनत करणारा प्रत्येक मनुष्य प्रत्येक गोष्टीत संयमन करतो. ते नाशवंत मुकुट मिळविण्यासाठी करतात, पण आपण ________ मुकुट मिळवण्यासाठी करतो.
आवश्यक
लोभी
अविनाशी
इब्री 12:1 — म्हणून, आपण एवढया मोठया साक्षीरुपी मेघाने वेढलेले आहोत म्हणून आपणही सर्व ________ व सहज अडवणारे पाप टाकून, आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे.
परीक्षा
दैहिक
भार
1 तीम 4:8 — कारण शरीराच्या कसरतीला अल्प महत्त्व आहे पण देवाच्या सेवेला सर्व प्रकारे महत्त्व आहे कारण ते सध्याच्या जीवनाविषयी आणि भविष्यातील जीवनाविषयी आशीर्वादाचे ________ आहे.
रहस्य
अभिवचन
सहनशीलता
2 तीम 4:8 — आता पुढे माझ्यासाठी जो नितीमत्वाचा मुकुट ठेवला आहे, तो त्यादिवशी ________ न्यायाधीश प्रभू मला देईल आणि केवळ मलाच नव्हे, तर त्याचे प्रकट होणे ज्यांना प्रिय आहे त्या सर्वांनाही देईल.
नीतिमान
आज्ञा
सैतान
इब्री 12:2 — जो आमचे विश्वासात नेतृत्व करतो आणि पूर्णत्वास नेतो त्या येशूवर आपले लक्ष केद्रित करू या. जो आनंद त्याच्यासमोर होता त्यासाठी येशूने ________ सहन केला होता. वधस्तंभावरील निंदास्पद मरणाला त्याने तुच्छ मानले आणि आता त्याने देवाच्या राजासनाजवळील उजवीकडे जागा घेतली आहे.
शुद्धी
वधस्तंभ
पादासन
1 पेत्र 1:24 — कारण पवित्रशास्त्रात असे लिहिले आहे, “सर्व मानवजाती गवतासारखी आहे व तिचे सर्व वैभव गवताच्या फुलासारखे आहे ________ वाळते व त्याचे फूल गळते.
लाभ
आनंद
गवत
यश 40:8 — “________ सुकते आणि फुल कोमेजते पण आमच्या देवाचे वचन सदासर्वकाळ उभे राहते.”
गोळा
आनंद
गवत

← अभ्यासाकडे परत जा