🌐 Language
'Olelo Hawai'iAfaan Oromoobahasa IndonesiaBelarusianBrezhonegCebuanoChamorroChichewachiShonaChongthuCiyawoDanskDeutschEestiEnglishEspañolEsperantoeʋegbeFrançaisHausaHrvatskiIgboIlocanoItalianoKikuyuKiswahiliKiyombiKreyòl AyisyenLatinaLatviešulietuviųLingálaLugandaMagyarMahasuiMāoriNederlandsNorskPohnpeianPolskiPortuguêsQach’abelRomaniRomânăSanskritSetswanaShqipsrpski jezikSuomiSvenskaTagalogTiếng ViệtTonganTwiTürkçeUyghur tiliYorùbáÍslenskaČeštinaБългарскиРусскийУкраїнськаעבריתاردوالعربيةفارسیكوردی سۆرانیअहिराणी‎नेपालीभद्रवाही‎मराठीमानक हिन्दी‎हरियाणवी‎অসমীয়াবাংলাਪੰਜਾਬੀગુજરાતીଓଡ଼ିଆ‎தமிழ்తెలుగుಕನ್ನಡമലയാളംไทยဗမာἙλληνική中文日本語한국어+ सर्वा भाषा
See More Jesus

बायबल शहाणपणाबद्दल काय सांगस? — पाया · स्ट्रॉंग्स क्रमांकासहित KJV शास्त्रवचने — बायबल प्रश्नमंजुषा

प्रत्येक खालील संदर्भासाठी, ते वचन काय शिकवतंय ते निवडा. तुमचा स्कोर शेवटी दिसंल.

ही गुणांकित क्विझ शे. ही पास करा अन् तुमच्या मिनिस्ट्री सर्टिफिकेट ऑफ एंडॉर्समेंटकडे श्रेय मिळवा.

उपदेशक 12:13 — आते बठं काही तुम्हीन ऐका; हाई बठासना अर्थ एकच शे की देवले भ्याईसन ऱ्हाय, अनी त्यानी ________ पाळ; माणुसन काम हाईच शे.
निर्णय
आज्ञा
मित्र
मत्तय 10:28 — ज्या शरिरना नाश करतस पण आत्माना नाश कराले समर्थ नही त्यासले घाबरू नका, तर आत्मा अनं ________ ह्या दोन्हीसले नरकमा नाश कराले जो परमेश्वर समर्थ शे त्याले घाबरा.
शरीर
योग्य
संदेष्टा
प्रेषित 9:31 — शेवट अशी सर्व यहूदीया, गालील अनी ________ या प्रदेशमातील मंडळीसले शांतता भेटनी, अनी त्यासनी वाढ व्हत गई अनी त्या प्रभुना भय धरीन अनं पवित्र आत्मानी देयल समाधानमा वाढत गयात.
दिमिष्क
शोमरोन
दान
२ करिंथ 7:1 — मना प्रिय लोकसवन, आमले हाई वचन मिळेल शेतस. म्हणीसन शरिरले अनी आत्माले अशुध्द करनारा सर्वासपाईन आपन स्वतःले ________ करानं अनी देवले भ्याईसन पवित्रपनानी परिपुर्णता करानी.
शुध्द
साक्ष
शोक
फिलप्पै 2:12 — म्हणीन मना प्रिय भाऊ अनी बहिणीसवन, तुम्हीन जसं मी प्रत्यक्ष हजर व्हतु तवयच नही, तर आते मी दुर राहीसन सुध्दा जसं ________ पाळतस तसा घाबरीसन थरथर कापीसन तुमना तारण पुर्ण व्हवाकरता कार्य करत राहा.
न्याय
आज्ञा
नावना
प्रेषित 9:31 — शेवट अशी सर्व ________, गालील अनी शोमरोन या प्रदेशमातील मंडळीसले शांतता भेटनी, अनी त्यासनी वाढ व्हत गई अनी त्या प्रभुना भय धरीन अनं पवित्र आत्मानी देयल समाधानमा वाढत गयात.
आशिया
कैसरिया
यहूदीया

← अभ्यासकडे परत जा