🌐 Language
'Olelo Hawai'iAfaan Oromoobahasa IndonesiaBelarusianBrezhonegCebuanoChamorroChichewachiShonaChongthuCiyawoDanskDeutschEestiEnglishEspañolEsperantoeʋegbeFrançaisHausaHrvatskiIgboIlocanoItalianoKikuyuKiswahiliKiyombiKreyòl AyisyenLatinaLatviešulietuviųLingálaLugandaMagyarMahasuiMāoriNederlandsNorskPohnpeianPolskiPortuguêsQach’abelRomaniRomânăSanskritSetswanaShqipsrpski jezikSuomiSvenskaTagalogTiếng ViệtTonganTwiTürkçeUyghur tiliYorùbáÍslenskaČeštinaБългарскиРусскийУкраїнськаעבריתاردوالعربيةفارسیكوردی سۆرانیअहिराणी‎नेपालीभद्रवाही‎मराठीमानक हिन्दी‎हरियाणवी‎অসমীয়াবাংলাਪੰਜਾਬੀગુજરાતીଓଡ଼ିଆ‎தமிழ்తెలుగుಕನ್ನಡമലയാളംไทยဗမာἙλληνική中文日本語한국어+ सर्वा भाषा
See More Jesus

मले तारण होवाकरता काय करानं पाहिजे? — भाग 2 · KJV वचनं Strong's क्रमांकांसंगे — बायबल प्रश्नमंजुषा

प्रत्येक खालील संदर्भासाठी, ते वचन काय शिकवतंय ते निवडा. तुमचा स्कोर शेवटी दिसंल.

ही गुणांकित क्विझ शे. ही पास करा अन् तुमच्या मिनिस्ट्री सर्टिफिकेट ऑफ एंडॉर्समेंटकडे श्रेय मिळवा.

मत्तय 16:24 — मंग येशुनी त्याना शिष्यसले सांगं, मनामांगे येवानी ज्यानी ईच्छा शे त्यानी स्वतःना त्याग कराना अनी स्वतःना ________ उचलीसन मनामांगे चालानं.
द्राक्षमयाना
क्रुसखांब
दानधर्म
लूक 9:23 — त्यानी सर्व लोकसले सांगं, जर कोणी मनामांगे येवाले दखस त्याले आत्मत्याग करना पडी अनी ________ सहन करना पडतीन, मरनं पडी, असासनीच मनामांगे येवानं.
दुःख
पापी
गर्दी
प्रेषित 17:11 — तठला लोके थेस्सलनी शहरना लोकसपेक्षा मोठा मनना व्हतात, त्यासनी मोठी आतुरतातीन देवना वचनना स्विकार करा अनी पौलनी सांगेल या गोष्टी असाच शेतस का याना रोज त्या ________ शोध करत गयात.
दुःख
शास्त्रमा
संकट
योहान 16:13 — तरी तो आत्मा ई, जो देवना सत्यले प्रकट करी, तो तुमले वाट दखाडीन पुरं सत्यतामा लई जाई; कारण तो ________ अधिकारतीन बोलावं नही, तर जे काही ऐकेल शे तेच सांगी, अनी व्हनाऱ्या गोष्टी तुमले सांगी.
ऱ्हावाले
स्वतःना
फुट
रोम 8:16 — तो आत्मा स्वतः आपला आत्मानासंगे ________ देस की, आपण देवना पोऱ्या शेतस.
साक्ष
आनंद
ईनंती
रोम 8:26 — तसच पवित्र आत्मा बी ________ आपलाले सहाय्य करस, कारण आपण प्रार्थना कराले पाहिजे तसं कशासाठे कराले पाहिजे हाई आपलाले ठाऊक नही. पण ज्यासना उच्चार करता येस नही अस कण्हनीनं आत्मा स्वतः आपलाकरता मध्यस्थी करस.
अईश्वासमुये
शुध्दीकरणना
अशक्तपणमा
गलती 5:16 — मी तर हाई सांगस, आत्माना प्रेरणामा चाला, म्हणजे तुम्हीन शरीर ________ कराऊत नही.
वासना
पापी
ढोंगीसवन
गलती 5:22 — पवित्र आत्मानाद्वारा निष्पन्न व्हनारा ________, प्रिती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, ईश्वासुपणा
लागना
जन्म
फळ
फिलप्पै 2:12 — म्हणीन मना प्रिय भाऊ अनी बहिणीसवन, तुम्हीन जसं मी प्रत्यक्ष हजर व्हतु तवयच नही, तर आते मी दुर राहीसन सुध्दा जसं आज्ञा पाळतस तसा घाबरीसन थरथर कापीसन तुमना ________ पुर्ण व्हवाकरता कार्य करत राहा.
आठवण
प्रिती
तारण
१ करिंथ 6:19 — काय तुमले माहीत नही का, तुमना मातीन प्रत्येकनं शरीर पवित्र आत्मानं ________ शे, जो तुमनामा शे अनी जो तुमले परमेश्वर कडतीन भेटेल शे, अनं तुम्हीन स्वतःना नही शेतस का?
मंदिर
वचन
सत्य
यहुदानं पत्र 1:20 — पण मना प्रिय लोकसवन, तुम्हीन तर आपला परमपवित्र ________ स्वतःनी रचना करा; पवित्र आत्माना सामर्थ्यतीन प्रार्थना करा
उभा
ईश्वासमा
प्रिती
यहोशवा 24:15 — परमेश्वरनी सेवा करानं हाई तुमले गैर दखास व्हयीते तुम्हीन कोनी सेवा करशात हाई आज ________; महानदीना तिकडे तुमना पुर्वजसनी ज्या देवनी पुजा करी त्यासनी नाहीते तुम्हीन राही राहीना शेतस त्या देशमाधला अमोर्यासनी देवनी मी अनी मना घरानं परमेश्वरनी सेवा करसुत.”
सोडानं
दोषी
ठरावानं
२ तिमथ्य 1:5 — तो ईश्वास पहिलींदाव तुनी आजी लुईस इनामा व्हता, तुनी ________ युनीके इनामा व्हता, अनी तोच ईश्वास तुनामा शे अशी माले खात्री शे.
माय
जिवन
गौरव
योहान 6:35 — येशु त्यासले बोलना, “जिवननी ________ मीच शे, जो मनाकडे येस त्याले भूक लागाव नही; अनी जो मनावर ईश्वास ठेवस त्याले कधीच तहान लागाव नही.
लिखेल
भाकर
जन्म
निर्गम 16:21 — याप्रमाणे त्या ________ सकायले आपले जेवढं लागी तेवढ गोया करेत अनी उन वाढनं म्हणजे ते वितळी जायं.
ईसन
थोडा
कायम

← अभ्यासकडे परत जा