🌐 Language
'Olelo Hawai'iAfaan Oromoobahasa IndonesiaBelarusianBrezhonegCebuanoChamorroChichewachiShonaChongthuCiyawoDanskDeutschEestiEnglishEspañolEsperantoeʋegbeFrançaisHausaHrvatskiIgboIlocanoItalianoKikuyuKiswahiliKiyombiKreyòl AyisyenLatinaLatviešulietuviųLingálaLugandaMagyarMahasuiMāoriNederlandsNorskPohnpeianPolskiPortuguêsQach’abelRomaniRomânăSanskritSetswanaShqipsrpski jezikSuomiSvenskaTagalogTiếng ViệtTonganTwiTürkçeUyghur tiliYorùbáÍslenskaČeštinaБългарскиРусскийУкраїнськаעבריתاردوالعربيةفارسیكوردی سۆرانیअहिराणी‎नेपालीभद्रवाही‎मराठीमानक हिन्दी‎हरियाणवी‎অসমীয়াবাংলাਪੰਜਾਬੀગુજરાતીଓଡ଼ିଆ‎தமிழ்తెలుగుಕನ್ನಡമലയാളംไทยဗမာἙλληνική中文日本語한국어+ All languages
See More Jesus

बायबल बुद्धीविषयी काय म्हणते? — पाया · स्ट्राँगच्या क्रमांकांसह केजेव्ही शास्त्रवचने — बायबल प्रश्नमंजुषा

For each reference below, choose what that verse teaches. Your score appears at the end.

This is the graded quiz. Pass it to earn credit toward your Ministry Certificate of Endorsement.

Psalm 111:10 — परमेश्वराचे भय शहाणपणाची सुरुवात आहे; जे त्याप्रमाणे वागतात त्यास सुबुद्धी प्राप्त होते. त्याची स्तुती सर्वकाळ ________ राहील.
न्याय
टिकून
राहतो
Isaiah 11:2 — परमेश्वराचा आत्मा, सुज्ञानाचा व समंजसपणाचा आत्मा, ________ व सामर्थ्याचा आत्मा, परमेश्वराच्या ज्ञानाचा व भयाचा आत्मा त्याजवर येईल
गर्जना
दोषी
मार्गदर्शन
Isaiah 11:3 — परमेश्वराचे भय त्याचा हर्षोल्हास होईल; त्याच्या डोळ्यांनी काय पाहिले त्यावरून तो ________ करणार नाही, त्याच्या कानांनी काय ऐकले यावरुन तो निर्णय करणार नाही.
हात
न्याय
परत
Proverbs 2:7 — जे त्यास संतोषवितात त्यांना तो पूर्ण ज्ञान देतो, जे प्रामाणिकपणे चालतात त्यांना तो ________ आहे
अपमान
अरुंद
ढाल
Proverbs 2:4 — जर तू रुप्याप्रमाणे त्याचा शोध घेशील, आणि जसे तू गुप्तधन मिळविण्याचा ________ करतो तसेच ज्ञानाचा शोध घेशील;
प्रयत्न
प्रायश्चित
क्रोध
Proverbs 2:5 — तर तुला परमेश्वराच्या भयाची जाणीव होईल, आणि देवाविषयीचे ________ तुला सापडेल.
द्वेष
चांगले
ज्ञान
Ecclesiastes 12:13 — याविषयाचा शेवट हाच आहे, सर्व काही ऐकल्यानंतर, तू देवाचे भय धर आणि त्याच्या ________ पाळ. कारण सर्व मानवजातीचे सारे कर्तव्य हेच आहे.
मार्ग
कृत्ये
आज्ञा
Psalm 34:9 — जे तुम्ही त्याचे ________ आहा, ते तुम्ही परमेश्वराचे भय धरा. त्याचे भय धरणाऱ्यांस कशाचीच कमतरता भासत नाही.
निवडलेले
दिवा
पादासन
Psalm 103:13 — जसा पिता आपल्या मुलांवर करुणा करतो, तसा परमेश्वर आपला सन्मान करतात ________ करुणा करतो.
त्यावर
सीमा
शिक्षा
Proverbs 8:13 — परमेश्वराचे भय म्हणजे वाईटाचा द्वेष करणे आहे; मी ________, अभिमान, वाईट मार्ग व कुटिल वाणी यांचा मी द्वेष करते.
सुंदर
आशा
गर्व
Proverbs 16:6 — कराराचा प्रामाणिकपणा व विश्वसनीयता ह्यांच्या योगाने पापांचे ________ होते, आणि परमेश्वराचे भय धरल्याने, लोक वाईटापासून वळून दूर राहतील.
आठवण
विनंती
प्रायश्चित
Acts 9:31 — अशाप्रकारे सर्व यहूदिया, गालील प्रांत, ________ या प्रदेशातील मंडळीस तेथे शांती लाभली; आणि, मंडळी पवित्र आत्म्याच्या सांत्वनेत व परमेश्वराच्या भयात वाढत गेली.
यहूदीया
दिमिष्क
शोमरोन
2 Corinthians 7:1 — प्रियांनो, आपल्यालाही अभिवचने मिळाली आहेत, म्हणून आपण देहाच्या व आत्म्याच्या प्रत्येक अशुद्धतेपासून स्वतःला ________ करू आणि देवाच्या भयात राहून आपल्या पवित्र्याला पूर्ण करावे.
साक्ष
धरून
शुद्ध
Philippians 2:12 — म्हणून माझ्या प्रियांनो, जे तुम्ही सर्वदा ________ करीत आला आहा, ते तुम्ही मी जवळ असता केवळ नव्हे तर विषेशकरून आता, म्हणजे मी जवळ नसताही, भीत व कांपत आपले तारण साधून घ्या.
आचरण
फूट
आज्ञापालन
Psalm 103:17 — परंतु परमेश्वराची ________ विश्वसनियता त्याचा आदर करणाऱ्यावर अनादिकालापासून अनंतकाळापर्यंत असते. त्याचा न्यायीपणाचा विस्तार त्यांच्या वंशजापर्यंत होतो.
दया
प्रार्थना
करार

← Back to the study