🌐 Language
'Olelo Hawai'iAfaan Oromoobahasa IndonesiaBelarusianBrezhonegCebuanoChamorroChichewachiShonaChongthuCiyawoDanskDeutschEestiEnglishEspañolEsperantoeʋegbeFrançaisHausaHrvatskiIgboIlocanoItalianoKikuyuKiswahiliKiyombiKreyòl AyisyenLatinaLatviešulietuviųLingálaLugandaMagyarMahasuiMāoriNederlandsNorskPohnpeianPolskiPortuguêsQach’abelRomaniRomânăSanskritSetswanaShqipsrpski jezikSuomiSvenskaTagalogTiếng ViệtTonganTwiTürkçeUyghur tiliYorùbáÍslenskaČeštinaБългарскиРусскийУкраїнськаעבריתاردوالعربيةفارسیكوردی سۆرانیअहिराणी‎नेपालीभद्रवाही‎मराठीमानक हिन्दी‎हरियाणवी‎অসমীয়াবাংলাਪੰਜਾਬੀગુજરાતીଓଡ଼ିଆ‎தமிழ்తెలుగుಕನ್ನಡമലയാളംไทยဗမာἙλληνική中文日本語한국어+ सर्वा भाषा
See More Jesus

बायबल ज्ञानाबद्दल काय सांगस? — जगणामां उतारणं · KJV शास्त्रवचनं Strong's क्रमांकासहित — बायबल प्रश्नमंजुषा

प्रत्येक खालील संदर्भासाठी, ते वचन काय शिकवतंय ते निवडा. तुमचा स्कोर शेवटी दिसंल.

ही गुणांकित क्विझ शे. ही पास करा अन् तुमच्या मिनिस्ट्री सर्टिफिकेट ऑफ एंडॉर्समेंटकडे श्रेय मिळवा.

याकोब 1:5 — तुमनापैकी जो कोणी ज्ञानमा ________ व्हई त्यानी ते देवकडे मांगानं, म्हणजे ते त्याले देवामा ई; कारण देव सर्वासले कृपाघाई अनी उदारतातीन देस;
कमी
आशा
अर्थ
मत्तय 11:29 — मी जशा मनना लीन अनं नम्र शे तो मना जू तुम्हीन ________ ल्या, अनं मनापाईन शिका म्हणजे तुमना जिवले विसावा मिळी;
लंगडा
जकातदार
तुमनावर
२ पेत्र 3:18 — अनी आपला प्रभु अनं ________ येशु ख्रिस्त याना कृपामा अनं ज्ञानमा वाढतच ऱ्हावा. त्याले आते अनं अनंतकाळपावत गौरव असो! आमेन.
हित्ती
परिज्जी
तारणारा
२ पेत्र 1:5 — यामुये तुमले व्हई तीतला प्रयत्न करीसन ________ सात्त्विकतातीन, सात्त्विकतामा ज्ञाननी भर
लिखेल
सुरवात
ईश्वासमा
कलस्सै 1:9 — यावरीन आम्हीन बी तुमना विषयी ज्या दिनपाईन ऐकं, तवयपाईन तुमनाकरता ________ प्रार्थना करेल शे. आम्हीन प्रार्थना करी राहिनुत की, तुम्हीन देवना ईच्छातीन सर्व प्रकारना ज्ञानतीन भराले पाहिजे जो त्याना आत्मा तुमले देस, अनी त्याना ईच्छातीन आध्यात्मिक समजपणतीन तुम्हीन भराले पाहिजे.
कायम
दुर
बाप्तिस्मा
१ करिंथ 8:1 — ________ नैवद्यबद्दल, “आपला सर्वासले ज्ञान शे,” हाई आपले माहीत शे. ज्ञान फुगाडस; पण प्रेमतीन प्रगती व्हस.
निर्णय
मुर्तिनं
पुर्वज
२ करिंथ 10:5 — आम्हीन परमेश्वरना ज्ञानना विरोधमा ऊठनारा, प्रत्येक कल्पना ना आम्हीन ________ करतस अनी प्रत्येक ईचारले बंदी बनाडिसन त्याले ख्रिस्तना आज्ञाकारी बनडतस.
विरोध
मित्र
क्षमा
२ करिंथ 4:6 — अंधारमाईन उजेड चमकी, अस जो देव बोलना ते, येशु ख्रिस्तना तोंडवरलं देवनं जे तेज शे त्यानं ________ दखावाले पाहिजे म्हणीसन त्यानी आमनं अंतःकरण प्रकाशीत करेल शे.
सार्वकालिक
ज्ञान
श्रीमंत
इफिस 6:17 — तारणरुपी ________ अनं देवनं वचन अशी आत्मानी तलवार, हाई बी ल्या.
चोरले
शिरस्त्रान
दुष्टपण
१ पेत्र 3:15 — तर ख्रिस्त प्रभु यानं भय धरीसन मनमा आदर ठेवा; अनी तुमनामा जी आशा शे तिनी ईचारपुस करनारा प्रत्येक माणुसले उत्तर देवाले कायम तयार रहा; तरी ते ________ अनं नही घाबरता द्या.
नम्रतातीन
धैर्यतीन
वागणुक
२ तिमथ्य 2:15 — तु सत्यनं वचन निट सांगनारा, लाज वाटेल अस कोणतं बी काम न करनारा, देवना पसंतिले उतरेल कामकरी, असा ________ सादर कराकरता व्हई तितलं कर.
स्वतःले
गोष्टी
आशा
दानीएल 11:32 — ज्या करारसंबंधतीन ________ वर्तन करतस त्यासले तो फुसलाईसन भ्रष्ट करी; पण ज्या लोके आपला देवले वळखतस त्या बलवान व्हईन मोठं कामे करतीन.
दुष्ट
अधिकारी
उपकार
२ तिमथ्य 2:25 — विरोध करनारासले नम्रतातीन शिकाडनारा असा ऱ्हावाले पाहिजे. ________ देव त्यासले सत्यनं ज्ञान व्हवाले पश्चतापनी बुध्दी दी
सार्वकालिक
शास्त्रलेख
कदाचित
१ करिंथ 13:9 — आपलाले थोडसच कळस, अनी देवकडतीन ________ थोडासाच देता येस.
संदेश
शरीर
आशा
१ करिंथ 13:12 — आते आमले आरसामा अस्पष्ट दिसस; पण नंतर समोरा समोर दखुत; हाई येळले मनं ________ अपुर्ण शे, पण नंतर पुर्णपणे मी वळखसु, जश देवकडतीन पुर्णपणे माले वळखमा येल शे.
आत्मा
ज्ञान
आशा
२ तिमथ्य 1:12 — ह्या कारणमुये मी ह्या ________ भोगी ऱ्हाइनु तरी मी लाज धरस नही कारण मी ज्यानावर ईश्वास ठेयेल शे, त्याले मी वळखस, तो मनी ठेव त्या दिनकरता राखाले शक्तिमान शे, असा मना भरवसा शे
संकट
दुःख
प्रांतमा
योहान 17:3 — ________ जिवन हाईच शे की त्यासनी, तु एकच सत्य देव त्या तुले, अनं ज्याले तु धाडेल शे, त्या येशु ख्रिस्तले वळखावं.
सार्वकालिक
शास्त्रलेख
शेवटला
कलस्सै 2:3 — त्यामा देवना ________ अनं बुध्दीनी सर्वी संपत्ती लपेल शे.
ज्ञान
आशा
कृपा
फिलप्पै 3:8 — इतलंच नही, तर ख्रिस्त येशु मना प्रभु, त्यानाबद्दलना सर्वश्रेष्ठ ज्ञानमुये मी बाकी सर्वकाही ________ समजस, त्यानाकरता सर्वकाही मी गमाडेल शे. ख्रिस्त मिळाकरता मी सर्वकाही कचरा समजस.
धंदा
खोजा
नुकसान
१ योहान 5:20 — आपले माहित व्हयेल शे की, देवना पोऱ्या येल शे, अनी जो सत्य देवले वळखानी ________ आपले देयल शे. जो सत्य शे त्यानाठायी, म्हणजे त्याना पोऱ्या येशु ख्रिस्तमा आपण एकत्र राहतस. हाऊच खरा देव अनी सार्वकालिक जिवन शे.
ज्ञान
बुध्दी
आशा

← अभ्यासकडे परत जा