🌐 Language
'Olelo Hawai'iAfaan Oromoobahasa IndonesiaBelarusianBrezhonegCebuanoChamorroChichewachiShonaChongthuCiyawoDanskDeutschEestiEnglishEspañolEsperantoeʋegbeFrançaisHausaHrvatskiIgboIlocanoItalianoKikuyuKiswahiliKiyombiKreyòl AyisyenLatinaLatviešulietuviųLingálaLugandaMagyarMahasuiMāoriNederlandsNorskPohnpeianPolskiPortuguêsQach’abelRomaniRomânăSanskritSetswanaShqipsrpski jezikSuomiSvenskaTagalogTiếng ViệtTonganTwiTürkçeUyghur tiliYorùbáÍslenskaČeštinaБългарскиРусскийУкраїнськаעבריתاردوالعربيةفارسیكوردی سۆرانیअहिराणी‎नेपालीभद्रवाही‎मराठीमानक हिन्दी‎हरियाणवी‎অসমীয়াবাংলাਪੰਜਾਬੀગુજરાતીଓଡ଼ିଆ‎தமிழ்తెలుగుಕನ್ನಡമലയാളംไทยဗမာἙλληνική中文日本語한국어+ सर्वा भाषा
See More Jesus
अहिराणी‎

येशू कोण आहे? — स्ट्रॉंग्स नंबरसंगे KJV बायबल अभ्यास — बायबल प्रश्नमंजुषा

बायबल प्रश्नमंजुषा

येशू कोण आहे? — स्ट्रॉंग्स नंबरसंगे KJV बायबल अभ्यास — बायबल प्रश्नमंजुषा

प्रत्येक खालील संदर्भासाठी, ते वचन काय शिकवतंय ते निवडा. तुमचा स्कोर शेवटी दिसंल.

ही गुणांकित क्विझ शे. ही पास करा अन् तुमच्या मिनिस्ट्री सर्टिफिकेट ऑफ एंडॉर्समेंटकडे श्रेय मिळवा.

उत्पती 1:26 — मंग देव बोलना, "आपला ________ अनं आपलासारखा दिसनारा अस मनुष्य आपण बनाडूत; समुद्रमाधलं मासा, आकाशमाधलं पक्षी, ग्रामपशु, सर्वी पृथ्वी अनी पृथ्वीवरला रांगनारा सर्वा प्राणी यासनावर त्या सत्ता करतीन."
गारद्यासना
लाकडासना
प्रतिरूपना
योहान 1:18 — देवले ________ कोणी दखेल नही, जो एकुलता एक पोऱ्या, जो देवबाप मायक शे, अनी जो त्यानाजोडे बठेल शे, त्याच पोऱ्याद्वारे देवनी स्वतःले प्रकट करं.
शुध्द
न्याय
कधीच
उत्पती 22:2 — देव बोलना, तुना पोऱ्या, तुना एकुलता एक आवडता इसहाकले ज्यानावर तू प्रिती करस त्याले लिसन मोरिया देशमा जाय अनी मी तुले सांगसु त्या ________ त्यानं अर्पण कर.
जमीनवर
चांगलं
डोंगरवर
योहान 19:17 — तो आपला ________ स्वतः ली जाईसन कवटीनी जागा म्हणतस तठे गया; ती जागाले इब्री भाषामा “गुलगुथा” म्हणतस
क्रुसखांब
द्राक्षमयाना
शुध्दीकरणना
योहान 1:29 — दुसरा दिन योहाननी दखं की येशु त्यानाकडे ई राहिना, अनं बोलना, “हाऊ दखा, जगना पाप उचली लेणारा, देवना ________!”
यार्देन
कोकरा
सैतान
मीखा 5:2 — हे एफ्राथाना ________, यहूदासना हजारोसमा तुनी मोजणी कमी शे, तरी तुनामाईन एकजण निंघी, तो मनकरता इस्त्राएलना शास्ता व्हई; त्याना उगम प्राचीन काळपाईन अनादि काळपाईन शे.
बेथलेहेम
महनाइम
एक्रोन
उत्पती 3:15 — अनी तु अनं बाई, तुनी संतती अनं तिनी संतती यासनामा मी परस्पर वैर स्थापन करसु; ती तुना ________ फोडी, अनं तु तिनी टाच फोडशी."
शत्रु
क्रोध
डोका
योहान 1:1 — ________ शब्द व्हता; शब्द देवसंगे व्हता अनी शब्द देव व्हता.
बांधीन
सुरवातले
यार्देन
योहान 1:14 — शब्दनी शरीर धारण करं, कृपा अनी सत्य याघाई ________ राहिनसुध्दा तो आमनामा जिवन जगना, आम्हीन त्यानं गौरव दखं ते गौरव देवबापकडतीन येल एकुलता एक पोऱ्यानं ऱ्हास अस व्हतं.
पापसनी
प्रायश्चित
परीपुर्ण
योहान 5:39 — तुम्हीन शास्त्रलेखमा शोधतस कारण तुम्हीन ईचार करतस की त्यामा सार्वकालिक जिवन मिळस, अनी त्याच ________ मनाबद्दल साक्ष देतस!
शास्त्रलेख
पापी
यार्देन
रोम 3:23 — कारण सर्वासनी पाप करेल शे अनी त्या देवना गौरवपाईन ________ व्हयेल शेतस.
रहस्य
बाप्तिस्मा
दुर
इब्री 9:22 — नियमशास्त्रप्रमाणे रक्तघाई जवळपास सर्व शुध्द व्हतस अनी रक्त वाहत नही तोपावत पापसनी ________ व्हस नही.
ऱ्हावाले
संकट
क्षमा
१ तिमथ्य 2:5 — कारण एकच देव शे, अनी देव अनं मनुष्य यामाधला ख्रिस्त येशु हाऊ एकच मनुष्य ________ शे.
रहस्य
मध्यस्ती
सहनशीलता
१ करिंथ 15:20 — तरी बी ख्रिस्त तर मरेलस मातीन ऊठाडेल शे, अनं ज्या ________ शेतस त्यासनामातीन तो पहिलं फळ शे.
खमीर
झोपेल
रहस्य
कलस्सै 1:27 — गैरयहूदीसमा त्या रहस्यना गौरवनी संपत्ती काय शे हाई त्या लोकसले माहिती करी देवानं देवले चांगलं वाटनं; गौरवनी ________ असा जो ख्रिस्त तुमनामा शे तोच रहस्य शे.
आशा
कृपा
शरीर
प्रकटीकरण 1:7 — दखा, तो ढगससंगे ई! प्रत्येक डोया त्याले दखी, ज्यासनी त्याले भोसकं त्या बी दखतीन अनी पृथ्वीवरला सर्वा लोके त्यानामुये छाती ठोकीसन ________ करतीन, असंच व्हई.
कधीच
साक्ष
शोक
योहान 3:16 — देवनी जगवर ईतली प्रिती करी की त्यानी आपला एकुलता एक पोऱ्या दिधा, याकरता की जो कोणी त्यानावर ईश्वास ठेवस त्याना नाश व्हणार नही तर त्याले ________ जिवन भेटी.
शास्त्रलेख
साक्ष
सार्वकालिक

← अभ्यासकडे परत जा