🌐 Language
'Olelo Hawai'iAfaan Oromoobahasa IndonesiaBelarusianBrezhonegCebuanoChamorroChichewachiShonaChongthuCiyawoDanskDeutschEestiEnglishEspañolEsperantoeʋegbeFrançaisHausaHrvatskiIgboIlocanoItalianoKikuyuKiswahiliKiyombiKreyòl AyisyenLatinaLatviešulietuviųLingálaLugandaMagyarMahasuiMāoriNederlandsNorskPohnpeianPolskiPortuguêsQach’abelRomaniRomânăSanskritSetswanaShqipsrpski jezikSuomiSvenskaTagalogTiếng ViệtTonganTwiTürkçeUyghur tiliYorùbáÍslenskaČeštinaБългарскиРусскийУкраїнськаעבריתاردوالعربيةفارسیكوردی سۆرانیअहिराणी‎नेपालीभद्रवाही‎मराठीमानक हिन्दी‎हरियाणवी‎অসমীয়াবাংলাਪੰਜਾਬੀગુજરાતીଓଡ଼ିଆ‎தமிழ்తెలుగుಕನ್ನಡമലയാളംไทยဗမာἙλληνική中文日本語한국어+ सर्वा भाषा
See More Jesus

बायबल धीरजबद्दल काय सांगस? — फाउंडेशन · KJV शास्त्र स्ट्रॉन्गच्या नंबरसंगे — बायबल प्रश्नमंजुषा

प्रत्येक खालील संदर्भासाठी, ते वचन काय शिकवतंय ते निवडा. तुमचा स्कोर शेवटी दिसंल.

ही गुणांकित क्विझ शे. ही पास करा अन् तुमच्या मिनिस्ट्री सर्टिफिकेट ऑफ एंडॉर्समेंटकडे श्रेय मिळवा.

याकोब 1:2-4 — मना भाऊ अनी बहिणीसवन, बराच प्रकारना संकटसघाई तुमनी ________ व्हस तरी तुम्हीन आनंदच माना.
लागेल
गरज
परिक्षा
२ पेत्र 1:8 — कारण ह्या गुणसनी तुमनामा ________ शे, अनी या गोष्टीसमा तुम्हीन वाढेल शेतस तर आपला प्रभु येशु ख्रिस्त याना ज्ञानबद्दल परिणामी अनं फलदाई अस तुमले करतीन.
तारण
परिक्षा
गरज
लूक 8:11-12 — हाऊ दृष्टांतना ________ असा; दाना हाई देवनं वचन शे.
साक्ष
सुंता
अर्थ
२ तिमथ्य 4:3-4 — कारण अशी येळ येवावं शे की, जवय लोके उपदेश ऐकी लेनार नही, तर आपला कानसले जे आवडस ते पाहिजे म्हणीसन त्या ________ ईच्छातीन आपलाकरता बराच शिक्षकसले गोया करतीन.
क्षमा
बोलाले
स्वतःना
तिताले पत्र 1:10-11 — कारण जिव्वर येणारं अनं बिनकामनं बोलणारा अनी फसवणारा बराच लोक शेतस; त्यामा विशेष करीसन ________ व्हयेलसपैकी शेतस;
धीर
सुंता
अशुध्द
१ पेत्र 4:12-13 — प्रिय भाऊ अनं बहिणीसवन, तुमना अग्नीपरिक्षाकरता ________ तुमनावर येल शे त्यानावरतीन आपलासंगे काही येगळं घडनं तर त्यानं नवल वाटू देऊ नका;
संकट
प्रिती
छळ
फिलप्पै 4:1 — म्हणीसन मना भाऊ अनी बहिणीसवन, तुमनाकडे मना ध्यान लागेल शे, तुम्हीन मना आनंद अनी ________ शेतस, प्रिय भाऊ अनी बहिणीसवन, मी तुमले सांगाप्रमाणे तुम्हीन प्रभुमा तसाच स्थिर ऱ्हावाले पाहिजे.
शरिरमा
अभिमान
लढाई
१ थेस्सलनी 2:19-20 — कारण आमनी आशा, आमना ________ अनी आमना अभिमानना मुकूट काय शे? आपला प्रभु येशु ह्याना येवाना येळले त्याना समोर तुम्हीनच राहशात ना?
आनंद
ईनंती
व्यभिचार
लूक 6:22-23 — मनुष्यना पोऱ्यामुये तुमना छळ करतीन, तुमले दुर करतीन, तुमनी निंदा करतीन अनी तुमले वाईट समजीन टाकी देतीन तवय तुम्हीन ________.
गरज
मरेल
धन्य
मत्तय 5:11-12 — मनामुये जवय लोक तुमनी निंदा अनं छळ करतीन, अनी तुमना विरूध्द सर्वा प्रकारन्या वाईट लबाडीमा बोलतीन तवय तुम्हीन ________.
धन्य
गरज
नावना
उपदेशक 4:12 — जो माणुस एकला शे त्याले जर कोनी भारी पडना तर दोनीसले त्याना ईरोध करता ई. तीनपदरी ________ सहजा सहज तुटस नही.
दोर
उपदेशक
बांधा
इब्री 12:11 — कोणती बी शिक्षा लगेच ________ देणारी वाटस नही, खेदनी वाटस, तरी ज्यासले तिना अभ्यास व्हयेल शे त्यासले ती पुढे न्यायीपणं हाई शांतीकारक फळ देस.
आनंद
कधीच
बरं
याकोब 1:12 — जो माणुस परिक्षामा टिकस तो ________, कारण आपलावर प्रिती कराकरता देवनी देयल जिवनमुकूट परिक्षामा यशस्वी व्हवानंतर त्याले भेटी.
प्रिय
धन्य
तारण
रोम 5:3-5 — अनी इतलंच नही, तर आपन ________ बी अभिमान मिरावतस; कारण आपन जाणतस की, संकट धीर उत्पन्न करस.
संकटमा
परिक्षामा
व्यभिचार

← अभ्यासकडे परत जा