🌐 Language
'Olelo Hawai'iAfaan Oromoobahasa IndonesiaBelarusianBrezhonegCebuanoChamorroChichewachiShonaChongthuCiyawoDanskDeutschEestiEnglishEspañolEsperantoeʋegbeFrançaisHausaHrvatskiIgboIlocanoItalianoKikuyuKiswahiliKiyombiKreyòl AyisyenLatinaLatviešulietuviųLingálaLugandaMagyarMahasuiMāoriNederlandsNorskPohnpeianPolskiPortuguêsQach’abelRomaniRomânăSanskritSetswanaShqipsrpski jezikSuomiSvenskaTagalogTiếng ViệtTonganTwiTürkçeUyghur tiliYorùbáÍslenskaČeštinaБългарскиРусскийУкраїнськаעבריתاردوالعربيةفارسیكوردی سۆرانیअहिराणी‎नेपालीभद्रवाही‎मराठीमानक हिन्दी‎हरियाणवी‎অসমীয়াবাংলাਪੰਜਾਬੀગુજરાતીଓଡ଼ିଆ‎தமிழ்తెలుగుಕನ್ನಡമലയാളംไทยဗမာἙλληνική中文日本語한국어+ सर्व भाषा
See More Jesus
मराठी

तारण होण्यासाठी मला काय करावे लागेल? — जीवनात उतरवणे · स्ट्राँग्जच्या क्रमांकांसह केजेव्ही शास्त्रवचने — बायबल प्रश्नमंजुषा

बायबल प्रश्नमंजुषा

तारण होण्यासाठी मला काय करावे लागेल? — जीवनात उतरवणे · स्ट्राँग्जच्या क्रमांकांसह केजेव्ही शास्त्रवचने — बायबल प्रश्नमंजुषा

खालील प्रत्येक संदर्भासाठी, तो श्लोक काय शिकवतो ते निवडा. तुमचा गुण शेवटी दिसेल.

ही गुणांकित प्रश्नमंजुषा आहे. तुमच्या सेवा समर्थन प्रमाणपत्रासाठी श्रेय मिळवण्यासाठी ती उत्तीर्ण करा.

रोमकरांस पत्र 6:17 — पण देवाला धन्यवाद कारण तुम्ही पापाचे ________ असतानाही तुम्ही ज्या शिक्षणाच्या शिस्तीखाली ठेवला गेला त्याच्या तुम्ही मनापासून आज्ञा पाळल्या.
दास
प्रकट
प्रिय
याकोबाचे पत्र 1:18 — आपण त्याच्या निर्मीती मधील जसे काय प्रथमफळ व्हावे म्हणून त्याने सत्यवचनाद्वारे स्वतःच्या इच्छेने आपणाला ________ दिला.
जिवंत
जन्म
पाहिजे
पेत्राचे पहिले पत्र 1:23 — कारण तुम्ही नाशवंत बीजाकडून नाही पण ________ बीजाकडून, म्हणजे देवाच्या, जिवंत टिकणार्या वचनाच्याद्वारे तुमचा पुन्हा जन्म पावलेले आहात.
कनवाळू
अविनाशी
लोभी
प्रेषितांची कृत्ये 8:12 — परंतु जेव्हा देवाचे राज्य व येशू ख्रिस्ताचे नाव ह्याविषयी फिलिप्पाने त्या लोकांस सुवार्ता सांगत असता त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, त्याचवेळी त्यांनी ________ घेतला, त्यांच्यात जसे पुरूष होते तशा स्त्रियाही होत्या.
नावाचा
बाप्तिस्मा
पूर्ण
प्रेषितांची कृत्ये 10:47 — मग पेत्र म्हणाला, “या लोकांस ________ बाप्तिस्मा देण्यास आपण नकार देऊ शकत नाही, ज्याप्रमाणे आम्हास मिळाला, त्याचप्रमाणे त्यांनाही पवित्र आत्मा मिळाला आहे.”
समुद्र
पाण्याने
स्त्री
प्रेषितांची कृत्ये 2:42 — ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात, ________ मोडण्यांत व प्रार्थना करण्यांत तत्पर असत.
पाठवले
भाकर
सुवार्ता
लूक 8:15 — पण चांगल्या जमिनीत पडणारे बी हे असे आहेत, की ते वचन ऐकून ते भल्या व चांगल्या अंतःकरणात घट्ट ________ ठेवतात आणि धीराने पीक देत जातात.
धरून
प्रकट
परीक्षा
स्तोत्रसंहिता 1:2 — परंतु परमेश्वराच्या शास्त्रात तो ________ मानतो, आणि त्याच्या नियमशास्त्रावर तो रात्र व दिवस ध्यान लावतो.
आनंद
आवाज
कृपा
यहोशवा 1:8 — नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखातून ________ जाऊ नये म्हणून रात्रंदिवस त्याचे मनन कर, त्या जे काही लिहिले आहे ते सर्व तू पाळ. मग तुझी भरभराट होईल आणि तू यशस्वी होशील.
निघून
मरण
बांधून
योहानाचे पहिले पत्र 1:7 — पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू ह्याचे ________ आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करते.
रक्त
दुष्ट
मरण
इब्री लोकांस पत्र 10:24 — आपण एकमेकांस समजून घेऊ व ________ आणि चांगली कामे करण्याकरिता एकमेकांना उत्तेजन देऊ.
प्रीती
देवाचे
शिक्षा
पेत्राचे दुसरे पत्र 3:18 — आणि आपला प्रभू व ________ येशू ख्रिस्त ह्याच्या कृपेत व ज्ञानात वाढत जा. त्यास आता आणि सर्वकाळपर्यंत गौरव असो. आमेन.
इब्री
यबूसी
तारणारा
रोमकरांस पत्र 13:11 — आणि हे आताच समय ओळखून करा, कारण आताच तुमची झोपेतून उठण्याची घटका आली आहे कारण आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा आता आपले ________ अधिक जवळ आले आहे.
तारण
आनंद
प्रीती
पेत्राचे पहिले पत्र 5:8 — सावध रहा; जागृत रहा कारण तुमचा ________ सैतान हा गर्जणाऱ्या सिंहाप्रमाणे, कोणाला गिळावे म्हणून शोधीत फिरतो.
शत्रू
उंची
अभिमान
रोमकरांस पत्र 1:16 — कारण मला ________ लाज वाटत नाही कारण विश्वास ठेवणार्या प्रत्येकाला तारणासाठी, ती देवाचे सामर्थ्य आहे; प्रथम यहूद्याला आणि ग्रीकालाही.
सुवार्तेची
मंडळ्यांना
अभिवचन
निर्गम 14:13 — परंतु मोशेने उत्तर दिले, “भिऊ नका! स्थिर उभे राहा आणि परमेश्वर आज तुमचे ________ करील ते पाहा. आजच्या दिवसानंतर हे मिसराचे लोक तुम्हास पुन्हा कधीही दिसणार नाहीत.
आनंद
तारण
ज्ञान
इब्री लोकांस पत्र 10:38 — माझा ________ मनुष्य विश्वासाने जगेल; आणि जर तो माघार घेईल, तर त्याच्याविषयी माझ्या जीवाला संतोष होणार नाही.”
योग्य
सलाम
नीतिमान
लूक 14:28 — जर तुम्हापैकी कोणाला ________ बांधायचा असेल तर तो अगोदर बसून खर्चाचा अंदाज करून तो पूर्ण करावयास त्याच्याजवळ पुरेसे पैसे आहे की नाही हे पाहणार नाही काय?
विषारी
बुरुज
कुष्ठरोगी
प्रकटीकरण 12:11 — म्हणून स्वर्गांनो आणि त्यामध्ये राहणाऱ्यांनो, आनंद करा पृथ्वी आणि समुद्र ह्यावर ________ ओढवला आहे, कारण सैतान खाली तुमच्याकडे मोठ्या रागाने आला आहे. कारण आपणाला थोडकाच काळ राहिला आहे, हे तो जाणतो.
धूर
अनर्थ
संदेश
याकोबाचे पत्र 1:12 — जो परीक्षा सोसतो तो धन्य आहे कारण परीक्षेत उतरल्यावर जो जीवनाचा ________ प्रभूने आपल्यावर प्रीती करणाऱ्यांस देऊ केला आहे तो त्यास मिळेल.
साक्ष
मुकुट
भवनात
प्रकटीकरण 7:9 — या यानंतर मी पाहिले, तो प्रत्येक राष्ट्र, वंश, लोक व ________ यांच्यातील कोणाच्याने मोजला जाऊ शकणार नाही एवढा मोठा समुदाय, तो राजासनापुढे व कोकऱ्याच्यापुढे उभा होता. शुभ्र झगे घातलेले आणि त्यांच्या हातात झावळ्या होत्या.
पीडा
मार्ग
भाषा
पेत्राचे पहिले पत्र 1:5 — आणि शेवटच्या काळात ________ करण्याकरता सिद्ध केलेल्या तारणासाठी तुम्ही देवाच्या सामर्थ्याने विश्वासाद्वारे, राखलेले आहात.
चांगल्या
करतोस
प्रकट

← अभ्यासाकडे परत जा