🌐 Language
'Olelo Hawai'iAfaan Oromoobahasa IndonesiaBelarusianBrezhonegCebuanoChamorroChichewachiShonaChongthuCiyawoDanskDeutschEestiEnglishEspañolEsperantoeʋegbeFrançaisHausaHrvatskiIgboIlocanoItalianoKikuyuKiswahiliKiyombiKreyòl AyisyenLatinaLatviešulietuviųLingálaLugandaMagyarMahasuiMāoriNederlandsNorskPohnpeianPolskiPortuguêsQach’abelRomaniRomânăSanskritSetswanaShqipsrpski jezikSuomiSvenskaTagalogTiếng ViệtTonganTwiTürkçeUyghur tiliYorùbáÍslenskaČeštinaБългарскиРусскийУкраїнськаעבריתاردوالعربيةفارسیكوردی سۆرانیअहिराणी‎नेपालीभद्रवाही‎मराठीमानक हिन्दी‎हरियाणवी‎অসমীয়াবাংলাਪੰਜਾਬੀગુજરાતીଓଡ଼ିଆ‎தமிழ்తెలుగుಕನ್ನಡമലയാളംไทยဗမာἙλληνική中文日本語한국어+ All languages
See More Jesus

bible मध्ये परिश्रम विषयी काय म्हटले आहे? — भाग २ · Strong's क्रमांकांसह KJV वचने — बायबल प्रश्नमंजुषा

For each reference below, choose what that verse teaches. Your score appears at the end.

This is the graded quiz. Pass it to earn credit toward your Ministry Certificate of Endorsement.

2 Peter 1:10 — म्हणून बंधूंनो, तुमचे पाचारण व तुमची निवड अढळ करण्यासाठी विशेष ________ करा. या गोष्टी तुम्ही केल्या तर तुम्ही कधी अडखळणार नाही.
शिक्षा
प्रयत्न
हात
2 Timothy 2:15 — तू सत्याचे वचन योग्य रीतीने सांगणारा असा आणि जे काम करतोस त्यामध्ये लाज वाटण्यासारखे काहीही कारण नसलेला देवास ________ असा कामकरी होण्याचा प्रयत्न कर.
नाण्याच्या
आशा
स्वीकृत
Proverbs 10:4 — आळशी हात मनुष्याच्या गरीबीस कारण होतात. पण उद्योग्याचा हात संपत्ती ________.
मिळवतो
बांधतो
वाट
Proverbs 27:23 — तू आपल्या शेरडामेंढरांना एकत्र जमून त्यांची स्थिती जाणून ________ कर. आणि आपल्या कळपाकडे नीट लक्ष दे.
क्रोध
खात्री
नुकसान
Hebrews 6:19 — आम्हासही आशा जणू काय भक्कम, ________ अशा नांगरासारखी आत्म्याला आहे व ही आशा परमेश्वराच्या भवनाच्या पडद्यामागील आतील बाजूस प्रवेश करते
स्वर्गातून
आनंदाने
सुरक्षित
Romans 12:8 — किंवा बोध करतो त्याने बोध करण्यात तत्पर रहावे; जो ________ देतो त्याने औदार्याने द्यावे; जो कारभार चालवतो त्याने तत्परतेने कारभार चालवावा, जो दया करतो त्याने संतोषाने दया करावी.
कनान
दान
अम्मोनी
Romans 12:11 — कामात आळशी न होत, आत्म्यात उत्तेजित होऊन प्रभूची सेवा ________ व्हा.
करणारे
ख्रिस्ताच्या
वारीस
Jude 1:3 — प्रियांनो, मी आपल्या सामाईक तारणाविषयी तुम्हास लिहिण्याचा प्रयत्न करीत असता, मला हे ________ वाटले की, जो विश्वास पवित्रजनांना सर्वकाळसाठी एकदा दिला, तो राखण्याविषयी मी तुम्हास लिहून उत्तेजन द्यावे.
निष्फळ
आवश्यक
सोपे
Matthew 7:8 — कारण प्रत्येकजण जो मागतो त्यास मिळते, जो शोधतो त्यास सापडते आणि जो ठोठावतो, त्याच्यासाठी दरवाजा ________ जाते.
गरज
ठेवला
उघडले
Psalm 105:4 — परमेश्वर आणि त्याचे सामर्थ्य ________ शोध घ्या. त्याच्या सान्निध्याचा सतत शोध घ्या.
याचा
तिच्यापासून
निमशीचा
Deuteronomy 4:9 — पण तुम्ही हे डोळ्यांत ________ घालून जपले पाहिजे. नाहीतर तुम्ही ज्या गोष्टी पाहिल्या आहेत त्या विसरून जाल. आपल्या मुला-नातवंडांना त्याची माहिती द्या.
आठवण
द्राक्षरस
तेल
Proverbs 4:23 — तुझे अंतःकरण ________ ठेव आणि सर्व दक्षतेने त्याचे संरक्षण कर, कारण त्यातूनच जीवनाचा झरा वाहतो.
चालतो
न्याय
सुरक्षित
Jude 1:21 — तुम्ही सर्वकाळच्या जीवनासाठी आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या दयेची प्रतीक्षा करीत स्वतःला देवाच्या ________ राखा.
कोकरू
शांती
प्रीतीत
Titus 3:8 — हे एक विश्वसनीय वचन आहे आणि माझी इच्छा आहे की, तू या गोष्टी निक्षून सांगत जा. म्हणजे, ज्यांनी देवावर विश्वास ________ आहे त्यांनी चांगल्या कामात राहण्याची काळजी घ्यावी. या गोष्टी चांगल्या असून सर्व मनुष्यांसाठी हितकारक आहेत.
न्याय
ठेवला
विचारले

← Back to the study