🌐 Language
'Olelo Hawai'iAfaan Oromoobahasa IndonesiaBelarusianBrezhonegCebuanoChamorroChichewachiShonaChongthuCiyawoDanskDeutschEestiEnglishEspañolEsperantoeʋegbeFrançaisHausaHrvatskiIgboIlocanoItalianoKikuyuKiswahiliKiyombiKreyòl AyisyenLatinaLatviešulietuviųLingálaLugandaMagyarMahasuiMāoriNederlandsNorskPohnpeianPolskiPortuguêsQach’abelRomaniRomânăSanskritSetswanaShqipsrpski jezikSuomiSvenskaTagalogTiếng ViệtTonganTwiTürkçeUyghur tiliYorùbáÍslenskaČeštinaБългарскиРусскийУкраїнськаעבריתاردوالعربيةفارسیكوردی سۆرانیअहिराणी‎नेपालीभद्रवाही‎मराठीमानक हिन्दी‎हरियाणवी‎অসমীয়াবাংলাਪੰਜਾਬੀગુજરાતીଓଡ଼ିଆ‎தமிழ்తెలుగుಕನ್ನಡമലയാളംไทยဗမာἙλληνική中文日本語한국어+ All languages
See More Jesus

बायबल आत्मसंयम (मिताहार) याविषयी काय सांगते? — भाग २ · KJV वचने स्ट्राँगच्या क्रमांकांसह — बायबल प्रश्नमंजुषा

For each reference below, choose what that verse teaches. Your score appears at the end.

This is the graded quiz. Pass it to earn credit toward your Ministry Certificate of Endorsement.

Galatians 5:22 — पवित्र आत्म्याच्याद्वारे निष्पन्न होणारे फळही आहेत प्रीती, आनंद, शांती, ________, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा
खमीर
आत्मिक
सहनशीलता
Galatians 5:23 — ________, इंद्रियदमन हे आहे; अशांविरूद्ध नियमशास्त्र नाही.
प्रकटीकरण
सौम्यता
अशक्तपणात
Proverbs 16:32 — ज्याला लवकर राग येत नाही तो योद्धापेक्षा, आणि जो आत्म्यावर ________ चालवतो तो नगर जिंकऱ्यापेक्षा उत्तम आहे.
आनंद
अधिकार
आठवण
1 Peter 1:13 — म्हणून तुम्ही आपल्या मनाची कंबर कसून ________ रहा आणि येशू ख्रिस्ताचे येणे होईल त्यावेळी तुमच्यावर जी कृपा होणार आहे तिच्यावर पूर्ण आशा ठेवा.
सलाम
सावध
सहन
1 Peter 5:8 — सावध रहा; जागृत रहा कारण तुमचा शत्रू सैतान हा ________ सिंहाप्रमाणे, कोणाला गिळावे म्हणून शोधीत फिरतो.
आई-वडीलांच्या
आवेश
गर्जणाऱ्या
1 Thessalonians 5:6 — ह्यावरून आपण इतरांप्रमाणे झोप घेवू नये, तर जागे व ________ रहावे.
विजय
स्पर्श
सावध
1 Thessalonians 5:8 — परत जे आपण दिवसाचे आहोत त्या आपण सावध असावे; विश्वास व ________ हे उरस्त्राण व तारणाची आशा हे शिरस्राण घालावे.
आठवण
प्रीती
आज्ञा
1 Corinthians 6:12 — “सर्व गोष्टी मला कायदेशीर आहेत,” पण सर्व गोष्टी माझ्या हिताच्या नसतात, “सर्व गोष्टी मला कायदेशीर आहेत,” पण मी त्यातील कोणत्याच गोष्टींच्या ________ होणार नाही.
खमीर
अधीन
अपमान
Romans 6:12 — म्हणून तुम्ही आपल्या ________ शरीरात त्याच्या वासनांच्या अधीन होण्यास पापाला राज्य चालवू देऊ नका.
अविश्वासामुळे
मरणाधीन
आई-वडीलांच्या
Daniel 1:8 — पण दानीएलाने आपल्या मनात ठरवले की, तो स्वत:ला राजाच्या अन्नाने किंवा त्याच्या पिण्याच्या द्राक्षरसानें विटाळविणार नाही; म्हणून त्याने षंढांच्या ________ विनंती केली की, मी आपणाला विटाळवू नये.
गरुडाच्या
अधिकाऱ्याला
तारे
1 Corinthians 9:25 — स्पर्धेसाठी मेहनत करणारा प्रत्येक मनुष्य प्रत्येक गोष्टीत संयमन करतो. ते नाशवंत मुकुट मिळविण्यासाठी करतात, पण आपण ________ मुकुट मिळवण्यासाठी करतो.
लोभी
आवश्यक
अविनाशी
Genesis 39:9 — या घरात माझ्यापेक्षा कोणीही मोठा नाही. तू त्याची पत्नी आहेस म्हणून तुझ्यावाचून त्याने माझ्यापासून काहीही राखून ठेवले नाही. असे असताना, देवाच्याविरूद्ध हे घोर पाप व मोठी ________ मी कशी करू?”
अंधार
पिढी
दुष्टाई
Genesis 39:12 — तिने त्याचे वस्त्र धरून त्यास म्हटले “तू माझ्यापाशी नीज.” परंतु तो ते वस्त्र तिच्या हातात सोडून आतल्या घरातून बाहेर ________ गेला.
पळून
पूर्ण
विचारले
2 Timothy 2:22 — पण तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळ आणि जे प्रभूला शुद्ध अंतःकरणाने हाक मारतात व प्रभूवर विश्वास ठेवतात, अशांच्या बरोबर, नीतिमत्त्व, विश्वास, ________ आणि शांती यांच्यामागे लाग.
प्रीती
आठवण
प्रयत्न
2 Peter 1:6 — ज्ञानात इंद्रियदमनाची, इंद्रियदमनात ________ आणि सहनशीलतेला सुभक्ती
सहनशीलता
अधिकार
पिढी
Titus 2:12 — ती आपल्याला असे शिकवते की, ________ व जगीक वासनांचा त्याग करून, आपण या आताच्या युगात संयमाने, नीतिने व सुभक्तीने वागले पाहिजे.
अभिवादनाचा
उत्पत्तीच्या
अभक्तीचा
Titus 2:13 — आणि आपल्या धन्य आशेची, म्हणजे आपला महान देव व ________ येशू ख्रिस्त ह्याच्या गौरवी आगमनाची प्रतीक्षा करावी;
इब्री
तारणारा
हित्ती

← Back to the study