🌐 Language
'Olelo Hawai'iAfaan Oromoobahasa IndonesiaBelarusianBrezhonegCebuanoChamorroChichewachiShonaChongthuCiyawoDanskDeutschEestiEnglishEspañolEsperantoeʋegbeFrançaisHausaHrvatskiIgboIlocanoItalianoKikuyuKiswahiliKiyombiKreyòl AyisyenLatinaLatviešulietuviųLingálaLugandaMagyarMahasuiMāoriNederlandsNorskPohnpeianPolskiPortuguêsQach’abelRomaniRomânăSanskritSetswanaShqipsrpski jezikSuomiSvenskaTagalogTiếng ViệtTonganTwiTürkçeUyghur tiliYorùbáÍslenskaČeštinaБългарскиРусскийУкраїнськаעבריתاردوالعربيةفارسیكوردی سۆرانیअहिराणी‎नेपालीभद्रवाही‎मराठीमानक हिन्दी‎हरियाणवी‎অসমীয়াবাংলাਪੰਜਾਬੀગુજરાતીଓଡ଼ିଆ‎தமிழ்తెలుగుಕನ್ನಡമലയാളംไทยဗမာἙλληνική中文日本語한국어+ All languages
See More Jesus

बायबल परिश्रमाबद्दल काय सांगते? — पाया · स्ट्राँगच्या क्रमांकांसह केजेव्ही शास्त्रवचने — बायबल प्रश्नमंजुषा

For each reference below, choose what that verse teaches. Your score appears at the end.

This is the graded quiz. Pass it to earn credit toward your Ministry Certificate of Endorsement.

2 Peter 1:5 — ह्याच्या कारणास्तव तुम्ही होईल तितका ________ करून आपल्या विश्वासात सात्विकतेची, सात्विकतेत ज्ञानाची
प्रयत्न
येशू
हात
Proverbs 12:24 — उद्योग्याचे हात ________ चालवतील, पण आळशाला गुलामासारखे राबावे लागेल.
शिक्षण
सूड
अधिकार
Proverbs 15:19 — आळशाची वाट ________ कुंपणासारखी आहे, पण सरळांची वाट राजमार्ग बनते.
आत्मे
उपकार
काटेरी
Proverbs 18:9 — जो कोणी आपल्या कामात निष्काळजी आहे तो नाश करणाऱ्याचा ________ आहे.
प्रार्थना
करार
भाऊ
Proverbs 19:24 — ________ आपला हात ताटात घालतो, आणि तो पुन्हा आपल्या तोंडाकडेसुद्धा घेऊन जात नाही.
ज्ञानात
शिक्षा
आळशी
Proverbs 24:30 — मी ________ मनुष्याच्या शेताजवळून, मी बुद्धिहीन मनुष्याच्या द्राक्षाच्या मळ्याजवळून जात होतो.
ज्ञानात
शाप
आळशी
Ecclesiastes 10:18 — जर एखादा मनुष्य कामाच्या बाबतीत खूप ________ असेल तर त्याचे घर गळायला लागेल आणि त्याचे छत कोसळून पडेल.
आळशी
मुलांचे
कुंपण
Proverbs 6:6 — अरे ________ मनुष्या, मुंगीकडे पाहा, तिचे मार्ग पाहून शहाणा हो.
शाप
शिक्षा
आळशी
Proverbs 12:27 — आळशी आपण धरलेली ________ भाजित नाही, पण उद्योगी मनुष्य मौल्यवान संपत्ती संपादन करतो.
पुसून
विझवणार
शिकार
Hebrews 11:6 — पण विश्वासाशिवाय त्यास संतोषवणे ________ आहे, कारण जो त्याच्याकडे येतो त्याने विश्वास ठेवला पाहिजे की, तो आहे आणि जे त्यास झटून शोधतात त्यांना प्रतिफळ देणारा आहे.
अशक्य
आवश्यक
निर्दोष
Acts 18:24 — ________ नावाचा एक यहूदी होता, तो आलेक्सांद्र शहरात जन्मला होता, तो उच्च शिक्षित होता, तो इफिस येथे आला, त्यास शास्त्रलेखाचे सखोल ज्ञान होते.
कुरेनेकर
सम्राटाकडून
अपुल्लो
2 Peter 3:14 — म्हणून प्रियजनहो, या गोष्टींची वाट पाहता असता, तुम्ही त्याच्या दृष्टीने ________ व निष्कलंक असे शांतीत असलेले आढळावे म्हणून होईल तितका प्रयत्न करा.
सुंदर
निर्दोष
अशक्य
2 Peter 3:10 — तरी ________ येतो तसा प्रभूचा दिवस येईल; त्यादिवशी आकाश मोठा नाद करीत नाहीसे होईल, सृष्टितत्त्वे तापून विरघळतील आणि पृथ्वी तिच्यावरील कामे जळून जातील.
कोरड्या
चोर
आकाशातील
Hebrews 6:11 — पण आमची अशी इच्छा आहे की, तुमच्या आशेच्या पूर्तीची पूर्ण ________ होण्याकरता तुमच्यातील प्रत्येकाने शेवटपर्यंत कार्याची अशीच आवड दाखवावी.
खात्री
महायाजक
देवाचे
2 Peter 1:10 — म्हणून बंधूंनो, तुमचे पाचारण व तुमची निवड अढळ करण्यासाठी विशेष ________ करा. या गोष्टी तुम्ही केल्या तर तुम्ही कधी अडखळणार नाही.
शिक्षा
प्रयत्न
देवाची
2 Peter 1:3 — देवाने तुम्हा आम्हास आपल्या गौरवासाठी व सात्विकतेसाठी बोलावले आहे, त्याच्या ओळखीच्या द्वारे, त्याच्या दैवी सामर्थ्याने जीवनास व सुभक्तीस ________ असलेल्या सर्व गोष्टी दिल्या आहेत.
आवश्यक
अशक्य
निष्फळ
1 Peter 2:9 — पण तुम्ही एक निवडलेला वंश, एक राजकीय ________, एक पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहा; ह्यासाठी की, तुम्हास ज्याने अंधारातून आपल्या अद्भूत प्रकाशात बोलावले त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावेत.
याजकगण
जिवंतांचा
आत्मिक
Philippians 4:8 — बंधूंनो, ________ इतके सांगतो की, जे काही खरे आहे, जे काही आदरणीय आहे, जे काही न्याय्य आहे, जे काही शुद्ध आहे, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जी काही स्तुती, त्यावर विचार करा.
आनंदाने
प्रियांनो
शेवटी
Philippians 4:6 — कशा ही विषयाची काळजी करू नका पण प्रार्थना आणि ________ करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा;
साक्ष
लहान
विनंती
Romans 12:1 — म्हणून बंधूंनो देवाची दया स्मरून मी तुम्हास विनंती करतो की, तुम्ही आपली शरीरे ‘पवित्र व देवाला संतोष देणारे जिवंत ग्रहणीय’ ________ म्हणून सादर करावीत; ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे.
यज्ञ
रक्त
स्वर्गात
Romans 8:6 — देहस्वभावाचे चिंतन हे मरण आहे पण ________ मनाचे होणे म्हणजे जीवन व शांती.
शास्त्रलेख
आत्मिक
चोरी
Isaiah 26:3 — परमेश्वरा, तुझ्यावर विसंबून असणाऱ्यांना आणि तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना, तू खरी ________ देतोस.
प्रकाश
चांदी
शांती
Philippians 4:13 — आणि मला जो ________ देतो त्याच्याकडून मी सर्वकाही करावयास शक्तीमान आहे.
कृपा
आशा
सामर्थ्य
1 Peter 1:13 — म्हणून तुम्ही आपल्या मनाची कंबर कसून ________ रहा आणि येशू ख्रिस्ताचे येणे होईल त्यावेळी तुमच्यावर जी कृपा होणार आहे तिच्यावर पूर्ण आशा ठेवा.
सलाम
सावध
सहन

← Back to the study