🌐 Language
'Olelo Hawai'iAfaan Oromoobahasa IndonesiaBelarusianBrezhonegCebuanoChamorroChichewachiShonaChongthuCiyawoDanskDeutschEestiEnglishEspañolEsperantoeʋegbeFrançaisHausaHrvatskiIgboIlocanoItalianoKikuyuKiswahiliKiyombiKreyòl AyisyenLatinaLatviešulietuviųLingálaLugandaMagyarMahasuiMāoriNederlandsNorskPohnpeianPolskiPortuguêsQach’abelRomaniRomânăSanskritSetswanaShqipsrpski jezikSuomiSvenskaTagalogTiếng ViệtTonganTwiTürkçeUyghur tiliYorùbáÍslenskaČeštinaБългарскиРусскийУкраїнськаעבריתاردوالعربيةفارسیكوردی سۆرانیअहिराणी‎नेपालीभद्रवाही‎मराठीमानक हिन्दी‎हरियाणवी‎অসমীয়াবাংলাਪੰਜਾਬੀગુજરાતીଓଡ଼ିଆ‎தமிழ்తెలుగుಕನ್ನಡമലയാളംไทยဗမာἙλληνική中文日本語한국어+ All languages
See More Jesus

बायबल दयेबद्दल काय सांगते? — भाग २ · स्ट्राँग्स नंबरसह KJV वचने — बायबल प्रश्नमंजुषा

For each reference below, choose what that verse teaches. Your score appears at the end.

This is the graded quiz. Pass it to earn credit toward your Ministry Certificate of Endorsement.

Micah 7:18 — तुझ्यासारखा देव कोण आहे? जो तू ________ क्षमा करतोस आणि आपल्या वतनाच्या उरलेल्यांचा अपराध मागे टाकतो. तो अनंतकाळ क्रोधाविष्ट राहणार नाही, कारण त्यास दयाळू व्हायला आवडते.
कृत्ये
पापांची
हाडे
Exodus 34:6 — परमेश्वर त्याच्यापुढून अशी घोषणा करीत गेला: “परमेश्वर, परमेश्वर, दयाळू, ________ देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर
आश्चर्यकारक
कृपाळू
आळशी
Psalm 86:15 — तरी हे प्रभू, तू दयाळू आणि ________ देव आहेस. मंदक्रोध, आणि दया व सत्य यामध्ये विपुल आहेस.
कृपाळू
बंडखोर
आश्चर्यकारक
Nehemiah 9:17 — त्यांनी ऐकण्याचे नाकारले व तू जी आश्चर्यकारक कृत्ये त्यांच्यामध्ये केलीस त्याचा विचार त्यांनी केला नाही परंतु ते हट्टी झाले. आणि त्यांच्या बंडखोरपणामुळे त्यांनी पुन्हा गुलामगिरी पत्करण्यास एक पुढारी नेमला. पण तू क्षमाशील, दयाळू, ________, सहनशील, प्रेमळ व मंदक्रोध असा देव आहेस म्हणून तू त्यांना सोडले नाहीस.
आळशी
विश्वासू
कृपाळू
2 Corinthians 1:3 — आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आणि पिता, जो दयाळू पिता व सर्व ________ करणारा देव तो धन्यवादित असो.
सांत्वन
दोषी
साक्ष
Psalm 103:8 — परमेश्वर दयाळू आणि ________ आहे; तो सहनशील आहे; त्याच्यामध्ये महान कराराची विश्वासयोग्यता आहे.
बंडखोर
कृपाळू
आश्चर्यकारक
Micah 7:19 — तो आम्हावर पुन्हा दया करील; तो आमच्या पापांचा आपल्या ________ चुराडा करील आणि आमची सर्व पापे समुद्रात खोलवर फेकून देईल.
पायाखाली
राजासनावर
कुळातील
Deuteronomy 4:31 — आपला देव परमेश्वर दयाळू आहे. तो तुम्हास अंतर देणार नाही. तो तुमचा सर्वनाश होऊ देणार नाही. तो तुमच्या पूर्वजांशी त्याने शपथपूर्वक केलेला करार तो ________ नाही.
विसरणार
आंधळे
साक्षीदार
Micah 6:8 — हे मनुष्या, चांगले ते त्याने तुला सांगितले आहे. आणि न्यायीपणाने वागने, ________ व निष्ठा ह्यावर प्रेम करणे आणि आपल्या परमेश्वरासोबत नम्रपणे चालने. यांखेरीज परमेश्वर तुझ्याजवळ काय मागतो?
भाऊ
दया
प्रार्थना
Hosea 6:6 — कारण मी बलिदान नाही तर विश्वासूपण इच्छितो, मला होमबली पेक्षा देवाचे ज्ञान ________ आहे.
प्रिय
आठवण
द्वेष
Proverbs 3:3 — ________ करार आणि प्रामाणिकपणा तुला कधीही न सोडो, त्यांना एकत्र करून आपल्या गळ्यात बांध, ते आपल्या हृदयाच्या पाटीवर लिहून ठेव.
विश्वासाचा
प्रायश्चित
खात्री
Zechariah 7:9 — सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो की “जे ________ व न्याय्य आहे तेच तुम्ही करा. एकमेकांवर प्रेम व करुणा दाखवा. प्रत्येक मनुष्याने आपल्या बंधू बरोबर असे वागावे.
स्त्री
सत्य
तरुण
Proverbs 28:13 — एखाद्याने आपले पाप लपवले तर त्याची उन्नती होत नाही, पण एखाद्याने त्याच्या ________ कबुली दिली आणि ते सोडून दिले तर त्याच्यावर दया दाखवण्यात येईल.
पापांची
पिढ्यानपिढ्या
बाण
Psalm 51:1 — हे देवा, तू आपल्या प्रेमदयेमुळे माझ्यावर दया कर, तुझ्या पुष्कळ दयाळूपणाच्या कृत्यांनी माझ्या अपराधांचे डाग ________ टाक.
दोषी
विजयाने
पुसून
Luke 18:13 — परंतु ________ दूर अंतरावर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावण्यास देखील न धजता आपला ऊर बडवत म्हणाला, ‘हे देवा मज पाप्यावर दया कर.’
लंगडे
जकातदार
मापाने
Hebrews 4:16 — तर मग आपण देवाच्या कृपेच्या राजासनाजवळ निर्धाराने जाऊ या. यासाठी की, आमच्या गरजेच्या वेळी साहाय्य मिळावे म्हणून आम्हास दया व ________ प्राप्त व्हावी.
ज्ञान
कृपा
शरीर
Joel 2:13 — आणि तुम्ही आपले कपडेच फाडू नका, तर आपले हृदय फाडा आणि परमेश्वर तुमचा देव याकडे वळा, कारण तो कृपाळू व दयाळू आहे, तो रागावण्यास मंद आणि विपुल प्रेम ________ आहे, आणि त्याने लादलेल्या शिक्षेपासून तो मागे फिरेल.
करणारा
स्तुती
श्रम
Jonah 4:2 — तो परमेश्वराजवळ विनवणी करू लागला, “हे परमेश्वरा, मी माझ्या देशात होतो तेव्हा माझे सांगणे हेच होते की नाही? म्हणूनच मी ________ पळून जाण्याची घाई केली, कारण मला माहित होते की तू कृपाळू, कनवाळू, मंदक्रोध, दया संपन्न आहेस. संकट आणल्याबद्दल अनुताप करणारा असा देव आहेस.
तार्शीशास
मिखमाशात
गिबोनामध्ये
Psalm 145:8 — परमेश्वर दयाळू आणि ________ आहे, तो मंदक्रोध व अतिदयाळू आहे.
बंडखोर
कृपाळू
आश्चर्यकारक
Luke 1:72 — आमच्या पूर्वजांवर दया दाखविण्यासाठी तो हे करणार आहे व आपल्या पवित्र कराराची ________ ठेवणार आहे
आठवण
प्रकाश
सामर्थ्य
Psalm 103:17 — परंतु परमेश्वराची ________ विश्वसनियता त्याचा आदर करणाऱ्यावर अनादिकालापासून अनंतकाळापर्यंत असते. त्याचा न्यायीपणाचा विस्तार त्यांच्या वंशजापर्यंत होतो.
प्रार्थना
दया
करार
Psalm 23:6 — खचित माझ्या आयुष्याचे सर्व दिवस हित आणि प्रेमदया माझ्या ________ चालतील, आणि परमेश्वराच्या घरात मी अनंतकाळ राहीन.
मोठ्याने
बाण
मागे

← Back to the study