🌐 Language
'Olelo Hawai'iAfaan Oromoobahasa IndonesiaBelarusianBrezhonegCebuanoChamorroChichewachiShonaChongthuCiyawoDanskDeutschEestiEnglishEspañolEsperantoeʋegbeFrançaisHausaHrvatskiIgboIlocanoItalianoKikuyuKiswahiliKiyombiKreyòl AyisyenLatinaLatviešulietuviųLingálaLugandaMagyarMahasuiMāoriNederlandsNorskPohnpeianPolskiPortuguêsQach’abelRomaniRomânăSanskritSetswanaShqipsrpski jezikSuomiSvenskaTagalogTiếng ViệtTonganTwiTürkçeUyghur tiliYorùbáÍslenskaČeštinaБългарскиРусскийУкраїнськаעבריתاردوالعربيةفارسیكوردی سۆرانیअहिराणी‎नेपालीभद्रवाही‎मराठीमानक हिन्दी‎हरियाणवी‎অসমীয়াবাংলাਪੰਜਾਬੀગુજરાતીଓଡ଼ିଆ‎தமிழ்తెలుగుಕನ್ನಡമലയാളംไทยဗမာἙλληνική中文日本語한국어+ सर्वा भाषा
See More Jesus
अहिराणी‎

येशू कोण आहे? — जगणामां उतारणु — बायबल प्रश्नमंजुषा

बायबल प्रश्नमंजुषा

येशू कोण आहे? — जगणामां उतारणु — बायबल प्रश्नमंजुषा

प्रत्येक खालील संदर्भासाठी, ते वचन काय शिकवतंय ते निवडा. तुमचा स्कोर शेवटी दिसंल.

ही गुणांकित क्विझ शे. ही पास करा अन् तुमच्या मिनिस्ट्री सर्टिफिकेट ऑफ एंडॉर्समेंटकडे श्रेय मिळवा.

मत्तय 16:17 — येशु त्याले बोलना, योनाना पोऱ्या शिमोन तु धन्य शे, कारण हाई रक्त मांसना माणुसपाईन नही, तर मना स्वर्गमधला बापनी हाई तुले ________ करेल शे.
लागेल
प्रकट
मरेल
योहान 6:44 — जोपावत ज्यानी माले धाडेल शे तो बाप आपलाकडे ओढी लेस नही तोपावत मनाजोडे कोणीच येवु शकस नही अनी ________ दिनले मी त्याले जिवत करीसन ऊठाडसु.
जावानं
नथनेल
शेवटला
१ पेत्र 2:2 — नविन जन्मेल पोऱ्यासना मायक, कायम शुध्द आध्यात्मिक दुधबद्दल तहान लागेल असा रहा म्हणजे तुम्हीन वाढशात अनं तुमनं ________ व्हई.
साक्ष
तारण
ईनंती
योहान 17:3 — ________ जिवन हाईच शे की त्यासनी, तु एकच सत्य देव त्या तुले, अनं ज्याले तु धाडेल शे, त्या येशु ख्रिस्तले वळखावं.
सार्वकालिक
शेवटला
शास्त्रलेख
प्रेषित 4:13 — तवय पेत्रनी अनं योहाननी हिम्मत दखीसन, तसच ह्या ________ अनं अज्ञानी माणसे शेतस अस समजनं तवय त्या नवल कराले लागनात; अनी ह्या येशुनासंगे व्हतात हाई बी त्यासनी वळखी लिधं.
डोयासघाई
अनपड
मिठ्ठी
योहान 10:27 — मना ________ मनी वाणी ऐकतस; मी त्यासले वळखस अनं त्या मनामांगे येतस.
नावमा
मेंढरं
मंदिरमा
योहान 14:21 — “ज्यासनाजोडे मन्या आज्ञा शेतस अनं ज्या त्या पाळतस त्याच मनावर प्रिती करनारा शेतस, अनी ज्या मनावर प्रिती करतस मना पिता बी त्यासनावर प्रिती करस, मी बी त्यासनावर प्रिती करसु अनं स्वतः त्यासले ________ व्हसु.”
मोठा
प्रकट
चांगला
कलस्सै 3:16 — ख्रिस्तनं वचन पुरा संपन्नतातीन तुमना मनमा भरपुर ऱ्हावो, एकमेकसले सर्व ज्ञानतीन शिकाडा अनं बोध करा; ________, गीत अनं अध्यात्मिक गीत कृपाना प्रेरनामा म्हणीसन उपकारस्तुतीसह आपला अंतःकरणमा देवले गीत म्हणा.
कुवाऱ्या
स्तोत्र
शास्त्रना
प्रेषित 5:41 — प्रेषित अस म्हणीसन आनंद करत धर्मसभापुढतीन निंघी गयात की, आपण तर येशुना नावकरता निदाण आपमान सहन कराना ________ तरी ठरनुत.
योग्य
लागना
आज्ञा
रोम 12:1 — म्हणीन भाऊ अनं बहिणीसवन, देवनी दया धरीसन, मी तुमले ईनंती करस की, तुम्हीन आपला शरिरले पवित्र अनं देवले संतोष देणारा जिवत ग्रहणीय ________ म्हणीन समर्पण करानं; हाई तुमनी आध्यात्मिक सेवा शे.
मेंढरं
राष्ट्र
यज्ञ
रोम 8:35 — ख्रिस्तनी प्रितीपाईन आपलाले कोण वेगळं करी? ________ किंवा दुख, पाठलाग, उपासमार, किंवा नग्नता, आपत्ती किंवा मरण हाई वेगळं करी का?
अशुध्द
संकट
धीर
मत्तय 24:42 — यामुये, जागृत ________, कारण कोणता दिनले तुमना प्रभु ई हाई तुमले माहीत नही.
प्रतिफळ
ऱ्हा
योग्य
प्रकटीकरण 1:8 — प्रभु जो देव शे, जो व्हता अनं जो ई, जो सर्वसमर्थ, तो म्हणस, “मी पहिला अनं ________ शे.”
जावानं
शेवटला
थुवतीरा
१ योहान 3:2 — मना ________ लोकसवन, आते आपण देवना पोऱ्या शेतस; अनी पुढं आपण काय व्हसुत हाई अजुन प्रकट व्हयेल नही; तरी तो प्रकट व्हई तवय आपण त्यानामायक व्हसुत हाई आपले माहित शे, कारण जसं ख्रिस्त शे तसाच तो आपले दखाई.
लवकर
प्रिय
उघड
१ करिंथ 13:12 — आते आमले आरसामा अस्पष्ट दिसस; पण नंतर समोरा समोर दखुत; हाई येळले मनं ________ अपुर्ण शे, पण नंतर पुर्णपणे मी वळखसु, जश देवकडतीन पुर्णपणे माले वळखमा येल शे.
आत्मा
ज्ञान
आशा
प्रकटीकरण 22:20 — ह्या गोष्दीसबद्दल साक्ष देणारा येशु म्हणस, “हो! मी ________ येस!” आमेन. ये, प्रभु येशु, ये.
भलताच
प्रिय
लवकर

← अभ्यासकडे परत जा