बायबल आत्मसंयम (मिताहार) बाबत काय सांगस? — जगीसन दखाडणं · KJV शास्त्रवचनं स्ट्राँग्स क्रमांकसहित — बायबल प्रश्नमंजुषा
प्रत्येक खालील संदर्भासाठी, ते वचन काय शिकवतंय ते निवडा. तुमचा स्कोर शेवटी दिसंल.
ही गुणांकित क्विझ शे. ही पास करा अन् तुमच्या मिनिस्ट्री सर्टिफिकेट ऑफ एंडॉर्समेंटकडे श्रेय मिळवा.
गलती 5:22-23 — पवित्र आत्मानाद्वारा निष्पन्न व्हनारा फळ, प्रिती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, ________, ईश्वासुपणा
वागणुक
चांगुलपणा
सुभक्ती
२ पेत्र 1:3 — ज्यानी तुमले आमले आपला गौरवतीन अनं चांगुलपणातीन पाचारण करं त्याना ओळखनाद्वारा, त्याना दैवी सामर्थ्यमुये, जिवनले अनं ________ जे काही साधक ते आपले देयल शे, हाई तुमले माहित शे;
सुभक्तीले
पूर्णता
खंतपणा
योहान 5:39 — तुम्हीन शास्त्रलेखमा शोधतस कारण तुम्हीन ईचार करतस की त्यामा सार्वकालिक जिवन मिळस, अनी त्याच ________ मनाबद्दल साक्ष देतस!
शास्त्रलेख
पापी
ईनंती
१ पेत्र 2:2 — नविन जन्मेल पोऱ्यासना मायक, कायम शुध्द आध्यात्मिक दुधबद्दल तहान लागेल असा रहा म्हणजे तुम्हीन वाढशात अनं तुमनं ________ व्हई.
ईनंती
तारण
साक्ष
गलती 5:16 — मी तर हाई सांगस, आत्माना प्रेरणामा चाला, म्हणजे तुम्हीन शरीर ________ कराऊत नही.
वासना
पापी
ढोंगीसवन
इफिस 5:18 — ________ पिसन मस्त व्हवु नका; द्राक्षरसमा बेतालपणा शे; पण पवित्र आत्मातीन परीपुर्ण व्हा.
फळ
द्राक्षरस
सुवार्ता
तिताले पत्र 2:11-12 — कारण सर्व माणससले ________ देणारी देवनी कृपा प्रकट व्हयेल शे;
तारण
प्रिती
साक्ष
तिताले पत्र 2:2 — म्हतारा माणससनी नेमस्त, गंभीर, मर्यादाशील राहिन ईश्वास, प्रिती अनं ________ यानामा दृढ ऱ्हावानं.
कारभारी
सहनशीलता
वासना
तिताले पत्र 1:8 — तर पाहूणचार करनारा, चांगल्या गोष्टीसनी आवड धरणारा, मर्यादाशील, ________, पवित्र, संयमी
नितीमान
क्रुसखांबवर
आत्माघाई
याकोब 1:19 — मना प्रिय भाऊ अनी बहिणीसवन तुमले हाई समजस यामुये प्रत्येक मनुष्य ऐकाले तेज, ________ सावकाश अनी रागले मंद असा ऱ्हावाले पाहिजे.
बोलाले
पापसनी
स्वतःना
१ करिंथ 9:25 — स्पर्धाकरता मेहनत करनारा प्रत्येक माणुस सर्वा गोष्टीसमा संयमन करस. त्या नाशवंत बक्षीस मिळाडाकरता करतस, पण आपण ________ बक्षीस मिळडाकरता करतस.
निर्दोष
लोभी
अविनाशी
१ करिंथ 9:27 — तवय मी आपला शरिरले पकडीसन ________ करसु, अनं मी असं कर नही मी दुसऱ्यासना घोषणा करेल वर मी अपात्र ठरसु.
प्रकट
लढाई
दास
२ तिमथ्य 2:3 — ख्रिस्त ________ चांगला शिपाई ह्या नातातीन मनासंगे दुःख भोग.
स्वतःना
ऱ्हावाले
येशुना
२ तिमथ्य 2:22 — तरूणपणना वासनासपाईन दुर पय, अनी शुध्द मनतिन प्रभुना नाव लेनाराससंगे नितिमत्व, ईश्वास, प्रिती, ________, ह्यासना मांगे लाग.
आत्मा
फळ
शांती
१ पेत्र 2:11 — प्रिय भाऊ अनं बहिणीसवन, ज्या तुम्हीन परका अनं अनोळखी शेतस त्या तुमले मी ईनंती करस की, जिवसंगे ________ करनारा शारिरीक वासनांपाईन दुर रहा;
बांधीन
लढाई
सुरवात
रोम 6:13 — अनी तुम्हीन आपले शरीर अनितीना साधन म्हणीन पापले समर्पन करानं नही; पन तुम्हीन स्वतःले ________ मातीन जिवत व्हयेल असं देवले समर्पन करा, अनी आपले स्वतःनं शरीर न्यायीपणानं साधन म्हणीन तुम्हीन देवले समर्पन करा.
मरेल
बाई
वचन
२ करिंथ 10:5 — आम्हीन परमेश्वरना ज्ञानना विरोधमा ऊठनारा, प्रत्येक कल्पना ना आम्हीन ________ करतस अनी प्रत्येक ईचारले बंदी बनाडिसन त्याले ख्रिस्तना आज्ञाकारी बनडतस.
विरोध
मित्र
क्षमा
इब्री 12:1 — तर मंग आपण येवढा मोठला ________ ढगसघाई इतला घेरायेल शेतस म्हणीसन आपण बी सर्व दडपण अनी सहज आपले गुंताई लेणारं पाप टाकीसन, तर या आपले नेमी देयल धावमा धीरतीन पळाले पाहिजे.
वारीस
अधीन
साक्षरूपी
२ तिमथ्य 4:8 — आते राहेल हाईच शे की, मनाकरता नितिमत्वना मुकुट ठेयेल शे, प्रभु जो नितिमान न्यायाधीश शे. तो त्या दिन माले तो मुकुट दी. अनी तो मालेच नही तर, त्यानं ________ व्हवानं ज्याले प्रिय व्हयेल शे, त्या सर्वासले बी दी.
क्षमा
प्रकट
दास
इब्री 12:2 — आपण आपला ईश्वासना उत्पन्नकर्ता अनी तो ईश्वास पुरा करणार येशु यानाकडे दखत ऱ्हावानं. त्यानापुढे जो आनंद ठेयल व्हता त्याले तुच्छ मानीसन ________ सहन करा अनी तो देवना राजासनना उजवीकडे बठेल शे.
शत्रुसले
क्रुसखांब
किर्ती
याकोब 1:12 — जो माणुस परिक्षामा टिकस तो ________, कारण आपलावर प्रिती कराकरता देवनी देयल जिवनमुकूट परिक्षामा यशस्वी व्हवानंतर त्याले भेटी.
तारण
धन्य
प्रिय
मत्तय 24:13 — पण ह्यामा शेवटपावत जो टिकी राही त्यानच ________ व्हई.
प्रकट
तारण
लागेल
१ योहान 2:16 — कारण जगमा सर्वकाही शे ते म्हणजे शरिरनी वासना, डोयासनी वासना, अनं संसारनाबद्दल फुशारकी, हाई ________ नहीत, तर जगपाईन शेतस;
धार्मीक
गर्दीमा
पितापाईन
१ योहान 2:17 — जग अनी त्यानी ________ हाई नष्ट व्हई ऱ्हायनं शे; पण पिताना ईच्छाप्रमाणे करनारा सर्वकाळ ऱ्हास.
ढोंगीसवन
जकातदार
वासना
१ पेत्र 1:24 — कारण, सर्व मानवजात गवतसारखी शे; अनी तिनं सर्व ________ गवतना फुलमायक शे. गवत सुकस अनं त्यानं फुल गळस;
गौरव
दया
भाऊ
१ थेस्सलनी 5:6 — यावरतीन आपण दुसरासनामायक झोपाले नको, तर जागं अनी सावध ________ पाहिजे.
धीर
कमी
ऱ्हावाले
१ पेत्र 5:8 — सावध रहा, जागे रहा; तुमना ________ सैतान हाऊ गर्जना करनारा सिंहनामायक कोणले खावानं हाई शोधस फिरस;
नवरा
जिवन
शत्रु
१ पेत्र 1:13 — यामुये तुमनं मन कृतीकरता तयार करा, अनी सावध राहिन येशु ख्रिस्तनं ________ व्हवाना येळले तुमले मिळणारी कृपावर पुर्ण आशा ठेवा.
प्रकटीकरण
वागणुक
रितीरिवाज
दानीएल 1:8 — राजा खाये ते मिष्टअन्न अनं पिये तो द्राक्षरस यासना आपलाले विटाळ व्हऊ देवानं नही अश दानीएलनी मनना निश्चय करा; म्हणीन त्यानी ________ सरदारले ईनंती करी की माले यासना विटाळ व्हवाले नको.
सिंहना
खोजासना
अपराधीसमा
लिंक कॉपी झाली
ह्या अभ्यासनं तुमले मदत करी का? तुमनं लहानसं किंवा पूर्ण साक्षीपत्र शेयर करा — तुमनी गोष्ट दुसरा कोणले ही साईट सापडाले मदत करस.
तुमची प्रगती जतन करा
ऐच्छिक. ही साईट वापरानाकरता खातं लागतं नही.
तुमी फोन बदलला किंवा ब्राउझर साफ केला तरीबी तुमचे क्विझ स्कोर अन् प्रमाणपत्र जपून ठेवा.
प्रगती पुन्हा मिळवा
रीस्टोर केल्यानं या डिव्हाइसवरली प्रगती बदलतंस, अनी नंतर तुम्ही छापशीला कोणतंच प्रमाणपत्र रेकॉर्डवरलं नाव घेईन.



