तारण होण्यासाठी मला काय करावे लागेल? — स्ट्रॉंग्स नंबरसह केजेव्ही बायबल अभ्यास — बायबल प्रश्नमंजुषा
For each reference below, choose what that verse teaches. Your score appears at the end.
This is the graded quiz. Pass it to earn credit toward your Ministry Certificate of Endorsement.
Acts 2:36 — “म्हणून, इस्राएलाच्या सर्व घराण्याने हे निश्चयपूर्वक समजून घ्यावे की, ज्या येशूला तुम्ही ________ खिळून मारले त्यास देवाने प्रभू व ख्रिस्त असे करून ठेवले आहे.”
नीतिमान
वधस्तंभावर
दर्शन
Romans 5:8 — पण आपण ________ असताना ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला, ह्यात देव त्याची आपल्यावरील प्रीती प्रस्थापित करतो.
नियम
वचने
पापी
Ephesians 1:7 — त्या प्रिय पुत्राच्या ठायी रक्ताने ________ भरून आम्हास मुक्त करण्यात आले आहे, देवाच्या कृपेच्या विपुलतेने आम्हास आमच्या पापांची क्षमा मिळाली आहे.
अधीन
दूर
खंडणी
John 19:34 — तरी शिपायांपैकी एकाने भाल्याने त्याच्या कुशीत भोसकले; आणि, लगेच, ________ व पाणी बाहेर आले.
नगरात
रक्त
नियमशास्त्र
Acts 2:38 — पेत्र त्यांना म्हणाला, “पश्चात्ताप करा आणि तुमच्या ________ क्षमा व्हावी, म्हणून तुम्ही प्रत्येकजण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हास पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल.
सुंता
पापांची
महायाजक
Acts 3:19 — तर तुमची पापे पुसून टाकली जावी, म्हणून ________ करा, व फिरा अशासाठी की विसाव्याचे समय प्रभूच्या समक्षतेपासून यावे;
क्षमा
पश्चात्ताप
बोध
Luke 13:3 — मी तुम्हास सांगतो की असे नाही, जर तुम्ही ________ केला नाही तर ते जसे मरण पावले तसे तुम्हीही मराल.
क्षमा
पश्चात्ताप
आरोप
Acts 22:16 — तर आता उशीर का करितोस? ऊठ, त्याच्या नावाचा धावा करून ________ घे आणि आपल्या पापांचे क्षालन कर.
ग्रीक
बाप्तिस्मा
परूशी
Colossians 2:12 — त्याच्याबरोबर तुम्ही ________ पुरले गेला व ज्याने त्यास मरण पावलेल्यातून उठवले त्या देवाच्या कृतीवरील विश्वासाद्वारे तुम्ही त्यामध्येच त्याच्याबरोबर उठवले गेला
बाप्तिस्म्यात
मूर्तीपूजा
वैद्याची
1 Peter 3:21 — आतासुद्धा, त्याचे प्रतिरूप असा बाप्तिस्मा; देहाचा मळ काढून नाही, पण चांगल्या विवेकाने देवाला दिलेले वचन म्हणून, येशू ________ पुनरुत्थानाकडून आपल्याला तारतो.
ख्रिस्ताच्या
करणारे
वचने
Mark 16:16 — जो कोणी विश्वास ठेवतो आणि ________ घेतो त्याचे तारण होईल, परंतु जो विश्वास ठेवत नाही तो शिक्षेस पात्र होईल.
परूशी
यहूदी
बाप्तिस्मा
John 3:5 — येशूने त्यास उत्तर दिले, “मी तुम्हास खरे खरे सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून ________ घेतल्यावांचून कोणीही देवाच्या राज्यांत प्रवेश करू शकत नाही.
राहिला
जन्म
प्रकाश
Galatians 3:27 — कारण ख्रिस्तात तुम्हामधील जितक्यांचा ________ झाला आहे तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केले आहे.
बाप्तिस्मा
अम्मोनी
अरामी
Ephesians 1:13 — ख्रिस्ताद्वारे तुम्हीसुद्धा खऱ्या वचनाची आणि तुमच्या तारणाची सुवार्ता ऐकली आहे आणि त्यावर विश्वास ठेवला, तेव्हा पवित्र आत्म्याच्या अभिवचनाचा तुम्हावर ________ मारण्यात आलेला आहे.
परीक्षा
सांत्वन
शिक्का
1 John 1:9 — जर आपण आपली पापे कबूल करतो, तर तो विश्वासू व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील आणि आपल्याला सर्व अनीतीपासून ________ करील.
शुद्ध
पूर्ण
जन्म
Matthew 24:13 — पण जो मनुष्य शेवटपर्यंत ________ राहिल तोच तारला जाईल.
ठेवतो
टिकून
बोलतो
Revelation 2:10 — जे दुःख तुला सहन करायचे आहे त्याविषयी घाबरू नकोस. पहा! मी तुला सांगतो, सैतान तुम्हांपैकी काहींची परीक्षा पाहण्यासाठी तुरुंगांत टाकील आणि तुम्ही दहा दिवस छळ सहन कराल. पण तरीही मरेपर्यंत विश्वासू राहा म्हणजे मी तुम्हास जीवनाचा ________ जे आनंत जीवन आहे ते देईन.
स्त्री
मुकुट
साक्ष
Hebrews 7:25 — म्हणून, जे त्याच्याद्वारे देवाकडे येतात त्यांना तो अनंतकाळासाठी तारण्यास समर्थ आहे कारण त्यांच्यासाठी ________ करण्यास तो सदैव जिवंत आहे.
मध्यस्थी
पाहुणचार
परीक्षेत
Galatians 1:8 — तर जे शुभवर्तमान आम्ही तुम्हास सांगितले त्याच्याहून निराळे शुभवर्तमान जर आम्ही सांगितले किंवा स्वर्गातील आलेल्या देवदूतानेही सांगितले, तरी तो ________ असो.
वधस्तंभावर
शापित
परीक्षा
Link copied
Has this study helped you? Share a short or your full testimony — your story helps someone else find this site.
Save your progress
Optional. You never need an account to use this site.
Keep your quiz scores and your certificate if you change phone or clear your browser.
Restore progress
Restoring replaces the progress on this device, and any certificate you print afterwards will carry the name on the record.
